| मुंबई | प्रतिनिधी |
दिवसेंदिवस दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी महागत असल्याने सामान्यांची दाणादाण उडत आहे. या महागाईत नेहमीच हजेरी लावत असलेला एलपीजी सिलिंडर आता पुन्हा महागला आहे. एलपीजी सिलिंडरमध्ये ५० रूपयांची वाढ झाली असल्याने सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.