। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यभरात बाजार समित्यांचा 147 पैकी 37 समित्यांचा निकाल जाहीर झाला असून 18 बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यापैकी 30 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून 14 ठिकाणी भाजप-शिवसेना विजयी झाले आहेत. उर्वरित 95 बाजार समित्यांची मतमोजणी सुरू असून लवकरच निकाल जाहीर होईल.
राज्यभरात महाविकास आघाडीचा बोलबाला
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, राजकीय, राज्यातून
- Tags: electionelection newselection updateindiaindia newskrushival mobile appmaha vikas aghadimaharashtramarathi newsmarathi newspapermarathi online newsmavianewsnews indianews paperonline marathi newspolitical newspoliticssocial mediasocial media newssocial news
Related Content
काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या भावाचा खून
by
Sanika Mhatre
September 2, 2026
मापगाव परिसरात एकाची हत्या
by
Sanika Mhatre
September 2, 2026
Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला
by
Sanika Mhatre
September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‘रुस्लान’ची दमदार एंट्री!
by
Sanika Mhatre
September 2, 2026
साळावच्या कांदळवनावर कुऱ्हाड?
by
Sanika Mhatre
September 2, 2026
पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात
by
Sanika Mhatre
September 2, 2026