• Login
Tuesday, March 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

महाड: दरडग्रस्तांचा गृहप्रवेश लांबणीवर

Krushival by Krushival
March 1, 2023
in महाड, रायगड
0 0
0
महाड: दरडग्रस्तांचा गृहप्रवेश लांबणीवर
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

म्हाडाच्या ठेकेदाराकडून विलंब
| महाड | चंद्रकांत कोकण |
आधी निसर्गाने हिरावून नेले आणि मायबाप सरकारच्या अवकृपेने हक्काचा निवाराही वेळेत मिळण्यास विलंब होऊ लागला आहे. यामुळे मागे लागलेले संकटांचे शुक्लकाष्ट संपता संपेना असेच म्हणण्याची वेळ दरडग्रस्तांवर आली आहे. महाड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळल्याने मातीच्या ढिगार्याखाली 66 गाडली जाऊन 87 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर तळीये गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात आले. म्हाडाच्या माध्यमातून दरडग्रस्तांसाठी घरे उभारण्याचे काम सुरू आहे.मात्र सर्व घरांचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी ठेकेदाराकडून वारंवार मुदत वाढवली जात असल्याने ग्रामस्थांना गृहप्रवेश करण्यासाठी विलंब लागण्याची शक्यता तळीये ग्रामपंचायतचे माजी सरपंच संपत दांडेकर यांनी केली.

तळीये येथील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम जरी सुरू करण्यात आले असले तरी काम अतिशय संथ गतीने केले जात असल्याचे म्हणणे ग्रामस्थांची आहे. म्हाडाच्या माध्यमातून दरडग्रस्तांची घरे उभारण्याचे काम सुरू केल्यानंतर आत्तापर्यंत 17 घरांची कामे झाली आहेत, तर 100 घरांच्या जोत्याची कामे झाली आहेत. त्या ठिकाणी एकूण 271 घरे उभारण्यात आहेत, ही घरे 2023 पर्यंत पूर्ण होऊन बाधित कुटुंबे आपल्या नवीन घरात राहायला जातील असा विश्‍वास संबंधित ठेकेदाराकडून व्यक्त केला जात असला तरी एकूण कामाची गती पाहता पुढील दोन वर्षात काम पूर्ण होईल किंवा नाही याबद्दल खात्री देणे शक्य नाही.

सध्या कंटेनर मध्ये राहत असलेली 25 कुटुंबे मार्च अखेर उर्वरित 41 कुटुंबीयांना प्राधान्याने लवकरात लवकर घरे बांधून देण्यात यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. सुरुवातीला ज्या ठिकाणी गाव अस्तित्वात होते त्या ठिकाणी पुनर्वसन करावे असा आग्रह धरण्यात आला होता . परंतु त्या ठिकाणी पुन्हा दरडी कोसळण्याचा धोका असल्यामुळे गावापासून थोड्या अंतरावर जवळच पुनर्वसनाकरिता जागा संपादित करण्यात आली. प्रत्यक्ष 66 कुटुंबे नष्ट झाली आणि उर्वरित कुटुंबांचे प्रचंड नुकसान झाले अशी एकूण 271 घरे राज्य सरकारच्या प्रयत्नातुन घरे उभी करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक कुटुंबाला 623 चौरस फूट क्षेत्राची घरे देण्यात येतील. ही घरे नैसर्गिक आपत्तीचा सामना करणारी भूकंपावरोधक शिवाय तापमानाचे संतुलन राखणारे असतील याकरिता घरांच्या छपराकरिता पफ पॅनलचा करण्यात येत आहे भाडाने घरे उभारण्याचे काम ट्रान्सकॉन डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले आहे. आत्तापर्यंत 120 घरांचा पाया व भिंती उभारण्याचे काम सुरू करण्यात आला आहे या महिना अखेर 200 घरांचे प्राथमिक काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरडग्रस्तांंना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी राज्य घेतली आहे. यामध्ये पाणीपुरवठा, रस्ते,शाळा अंगणवाडी समाज मंदिर आरोग्य सुविधा इत्यादींचा समावेश आहे. काम काम सुरू करताना कंटेनरमध्ये राहत असलेल्या कुटुंबीयांना जानेवारी अखेर नवीन घरे मिळतील असे सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात फक्त सतरा घरांची प्राथमिक उभारणी करण्यात आली आहे यामध्ये आतील कामे वीज पुरवठा पाणीपुरवठा इत्यादी सोयी सुविधांची अपूर्ण आहेत. दिवाळीपूर्वी घरांचा ताबा मिळणे अशक्य आहे. – संपत दांडेकर, तळीय माजी सरपंच

Related

Tags: krushival mobile appmahad newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

करंजा ग्रामस्थांचा पाण्यासाठी हंडामोर्चा

Next Post

हक्कभंगावरुन दोन्ही सभागृहांमध्ये प्रस्ताव सादर

Krushival

Krushival

Related Posts

रस्ते झाले हातगाडीमुक्त
sliderhome

पनवेल महापालिकेच्या विवरण पत्रात कोट्यवधींचा फुगवटा

March 31, 2026
मुरूडमध्ये लाचखोर अभियंत्याचा खरा चेहरा उघड!
sliderhome

मुरूडमध्ये लाचखोर अभियंत्याचा खरा चेहरा उघड!

March 31, 2026
मुरुडमध्ये महावीर जयंती उत्साहात
कार्यक्रम

मुरुडमध्ये महावीर जयंती उत्साहात

March 31, 2026
महाडमध्ये गॅस टंचाईचा फटका
महाड

महाडमध्ये गॅस टंचाईचा फटका

March 31, 2026
विना हेल्मेट प्रवास जीवघेणा
sliderhome

विना हेल्मेट प्रवास जीवघेणा

March 30, 2026
महसूल विभागाची चुक; वृद्ध महिलेची फसवणूक
sliderhome

महसूल विभागाची चुक; वृद्ध महिलेची फसवणूक

March 30, 2026
Next Post
राऊतांच्या वक्तव्याचे विधानपरिषदेतही पडसाद

हक्कभंगावरुन दोन्ही सभागृहांमध्ये प्रस्ताव सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?