• Login
Tuesday, March 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पनवेल महानगरपालिकेविरोधात मविआचा पोलखोल मोर्चा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 13, 2025
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
पनवेल महानगरपालिकेविरोधात मविआचा पोलखोल मोर्चा
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक, अवास्तव व जनतेच्या दिशाभूल करणाऱ्या मालमत्ता कर वसुलीविरोधात शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाविकास आघाडीचे घटक पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, सामाजिक संघटना व विविध फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पोलखोल धडक मोर्चा बुधवारी (दि.13) काढण्यात आला. या मोर्च्यामुळे प्रशासनाला चांगलाच घाम फुटला होता.

बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथून या मोर्च्याला सुरुवात करण्यात आली. या मोर्च्यामध्ये शेकापचे मा.आमदार बाळाराम पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील, मा.आ. बाळ माने, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, संजोग वाघेरे पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, मनसेचे योगेश चिले, शिवसेना उप जिल्हा प्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, महानगर प्रमुख अवचित राऊत, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, कॅप्टन कलावत, हेमराज म्हात्रे, मा.नगरसेविका शशिकला सिंग, नारायण घरत, राजेश केणी, ऍड. विजय गडगे, प्रकाश म्हात्रे, प्रदीप ठाकूर, महिला आघाडीच्या रेवती सपकाळ, अनिता डांगरकर, अर्चना कुळकर्णी, उज्ज्वला गावडे, श्रुती म्हात्रे, अश्विनी देसाई, महादेव वाघमारे, शहर प्रमुख यतीन देशमुख, सदानंद शिर्के, प्रकाश म्हसकर, गुरुनाथ पाटील, विश्वास पेटकर आदींसह हजारो त्रस्त नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी बाळाराम पाटील यांनी सांगितले की, सत्ताधाऱ्यांकडून पाच वर्षे कर न वाढवण्याचा दिलेला वायदा मोडून अवास्तव करासह दंड/व्याज आकारणी केली जात आहे. शास्ती माफी म्हणजे फक्त व्याज/दंड माफी, मूळ मालमत्ता करात कोणतीही सूट नाही. पनवेल महानगरपालिका प्रत्यक्षात ड वर्गात असूनही, अ वर्गातील मुंबई-ठाण्यासारखा कर दर लावला जातो. मुंबई-ठाण्याप्रमाणे सुविधा नसताना एवढा जादा कर आकारला जातो. 268 कोटींचा स्टील मार्केट कर माफ, पण सामान्य जनतेला फक्त व्याज/दंड माफी. नवी मुंबईत 20 वर्षांपासून ग्रामपंचायत दराने कर व 500 चौ.मी. संपूर्ण घरांना करमुक्ती, मात्र पनवेलमध्ये जास्तीचा कर आकारण्यात येत आहे. या संदर्भात जनतेमध्ये संताप असून त्याच्या निषेधार्थ हा पोलखोल मोर्चा काढण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनीसुद्धा आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका. महागरपालिका कार्यालयाची एकही काच जागेवर राहणार नाही, असा इशारा दिला. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की, पारदर्शक म्हणजेच सर्वांना समजणारी करप्रणाली अंगीकारावी, केवळ शास्ती माफी नव्हे तर मालमत्ता करातही सवलत द्यावी, जनतेच्या खिशावर ताण टाकणारा अवास्तव कर त्वरित मागे घ्यावा. पनवेल महापालिकेचा कर दर, सुविधा व शहराच्या दर्जानुसार न्याय्य ठरावा, हा मोर्चा लोकांच्या हितासाठी असून, सर्व पनवेलकर नागरिक यात सहभागी झाले आहेत. त्यानंतर शिष्टमंडळाने पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी भेट घेऊन त्यांच्यासमोर निवेदन सादर केले. तसेच पनवेलकरांच्या भावना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याची मागणी केली व येत्या गणेशोत्सवानंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारासुद्धा बाळाराम पाटील यांनी दिला आहे. या निमित्ताने पनवेल शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरासंदर्भात पनवेल महापालिकेने लावलेल्या फलकावर नवी मुंबई विमानतळ लिहिले होते. त्याला आज काळे फासण्यात आले. तसेच केंद्राचा आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahaviakas aaghadimarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel munciple corporationpanvel newsskpsocial media newssocial news
Previous Post

एसटीचे वेळापत्रक कोलमडले

Next Post

काका, मावशीकडून चार वर्षीय मुलीचा खून

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार
sliderhome

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार

March 24, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
स्वराजने रचला नवा इतिहास
उरण

स्वराजने रचला नवा इतिहास

March 24, 2026
कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा
रायगड

कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा

March 24, 2026
Next Post
काका, मावशीकडून चार वर्षीय मुलीचा खून

काका, मावशीकडून चार वर्षीय मुलीचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?