• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

माणगाव तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

Santosh Raul by Santosh Raul
December 9, 2023
in कार्यक्रम, माणगाव, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
89
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माणगाव | प्रतिनिधी |

सामाजिक कार्यात रायगड जिल्ह्यात नावलौकिक कमाविलेल्या माणगाव तालुका पत्रकार संघाचे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील मान्यवरांना सन 2023 या सहाव्या वर्षातील पुरस्काराचे वितरण व विशेष व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाबाबत संघाचे अध्यक्ष सलीम शेख यांनी शनिवार दि. 9 डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह माणगाव याठिकाणी पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत माहिती देऊन पुरस्कार प्राप्त मान्यवर व सत्कारमूर्तींची नावे जाहिर केली.

या बैठकीला पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष जेष्ठ पत्रकार मजिदभाई हाजीते, ज्येष्ठ मार्गदर्शक विजय मेथा, सल्लागार आजेश नाडकर, उपाध्यक्ष प्रभाकर मसुरे, उपाध्यक्ष निलेश म्हात्रे, सचिव सचिन देसाई, सहसचिव स्वप्ना साळुंके, प्रवक्ता संतोष गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते. पुरस्कारांचे वितरण व सत्कार समारंभ माणगाव कुणबी भवन हॉल याठिकाणी शनिवार दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता शिवसेना उपनेते तथा विधिमंडळ पक्षप्रतोद व रायगड किल्ला विकास प्राधिकरण सदस्य आ. भरत गोगावले यांच्या हस्ते व नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

यावर्षीच्या सन 2023 पुरस्काराचे मानकरी महाडचे दै. रायगडचा आवाजचे संपादक दिलदार पुरकर यांना आदर्श संपादक पुरस्कार, माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना स्वच्छतादूत पुरस्कार, महाड येथील अजित शेख यांना आदर्शव्रत प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार, माणगाव येथील प्रसिद्ध डॉ. अभिजित मेहता यांना वैद्यकीय सेवा पुरस्कार, माणगाव येथील वकील ॲड. देवदत्त ठाकूर यांना विधी क्षेत्रातील पुरस्कार, झी 24 तास वाहिनीचे रायगड जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, निजामपूर विभागातील बाळाराम दबडे यांना समाजसेवक पुरस्कार, माणगाव येथील प्रा. सतीश बडगुजर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, माणगाव येथील उद्योजक मनीष मेथा यांना तरुण उद्योजक पुरस्कार, ग्रामसेविका नम्रता तरडे यांना आदर्श महिला ग्रामसेविका पुरस्कार, तलाठी चंद्रकांत बंदपट्टे यांना आदर्श तलाठी पुरस्कार, वावे येथील सेवानिवृत्त वायरमन पांडुरंग मारणे यांना समाजभूषण पुरस्कार, माणगाव पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे पोलीस रामनाथ डोईफोडे यांना पोलीस मित्र पुरस्कार, म्हसळा तालुक्यातील राजिप शाळा खरसई येथील शिक्षक जयसिंग बेटकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार, माणगाव येथील कृषी अधिकारी प्रमोद देशमुख यांना आदर्शव्रत कृषी अधिकारी पुरस्कार, सणसवाडीच्या सरपंच सुनीता नलावडे यांना आदर्श महिला सरपंच पुरस्कार, ग्रामविकास अधिकारी नरेंद्र घाडगे यांना आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार, माणगाव तालुक्यातील वडगाव कोंड येथील उद्योजक नागेश शिरगावकर यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार, साई येथील कार्यकर्ते गणेश पवार यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, उणेगाव येथील कार्यकर्ते निलेश सत्वे यांना समाजरत्न पुरस्कार, न्हावे गावचे शेतकरी सुनील जांभरे यांना प्रगतशील शेतकरी पुरस्कार, माणगाव वाहतूक शाखेचे पोलीस शिवराज बांडे यांना कार्यदक्ष वाहतूक पोलीस पुरस्कार तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणारे कृष्णाभाई गांधी (माणगाव), ज्योती बुटाला (माणगाव), प्रिया तेटगुरे -घरत (माणगाव), हरेश शेट (माणगाव), मीनल मेथा (माणगाव), नथुराम पोवार (माणगाव) आदींना आ. भरत गोगावले यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक शब्बीर हज्जू, शिक्षिका अपूर्वा जंगम हे करणार आहेत. या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्यासह प्रा. हर्षल जोशी, शिक्षक शंकर शिंदे, भालचंद्र खाडे व सहकारी परिश्रम घेत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigad
Previous Post

एलइडी मासेमारी पूर्णतः बंद करण्याची मागणी

Next Post

वरसोली यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

रायगड रोप-वे ‘या’ तारखेपर्यंत बंद

February 17, 2026
नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात
sliderhome

नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात

February 17, 2026
sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
Next Post
वरसोली यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वरसोली यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?