• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मराठा आरक्षण अपडेटः सरकारला मोठा धक्का

Madhavi Sawant by Madhavi Sawant
April 21, 2023
in sliderhome, राजकीय, राज्यातून
0 0
0
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार
0
SHARES
114
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायदेशीरदृष्ट्या टिकवण्यात अपयश आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी दाखल केलेली फेरविचार याचिकाही सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने गुरुवारी फेटाळली. यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. आता राज्य सरकारसमोर क्युरेटिव्ह पीटिशन करण्याचा अखेरचा पर्याय आहे. मात्र, तशी याचिका दाखल करायची की नाही, हे सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे.

राज्य सरकारने सन 2018मध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) म्हणून मराठा समाजाला सरकारी नोकर्‍या व शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी 16 टक्के आरक्षण दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने 27 जून 2019 रोजी आरक्षण कायदा वैध ठरवला; मात्र शिक्षणसंस्थांतील प्रवेशासाठी 12 टक्के व सरकारी नोकर्‍यांसाठी 13 टक्के आरक्षण वैध ठरवले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आणि कायद्याच्या वैधतेविरोधात डॉ. जयश्री पाटील व अन्य काहींनी सर्वोच्च न्यायालयात अपिले केली होती. त्यावर 5 मे 2021 रोजी निर्णय देताना आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे गेल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा घटनाबाह्य ठरवून रद्दबातल केला.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने 102व्या घटनादुरुस्तीबाबतही निर्णय दिला. या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक व आर्थिक मागासवर्ग निश्‍चितीचा अधिकार हा केवळ राष्ट्रपतींनाच असल्याचे घटनापीठाने स्पष्ट केले होते. त्या निर्णयाविरोधात केंद्र व राज्य सरकारसह इतरांनी फेरविचार याचिका केल्या होत्या. त्याही घटनापीठाने फेटाळून लावल्या. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मराठा समाजाचे कार्यकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका केल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार फेरविचार याचिका सुनावणीयोग्य आहे की नाही, याबाबत घटनापीठातील न्यायमूर्ती हे प्रथम चेंबरमध्येच विचारविमर्श करून निर्णय घेतात. त्यानुसार, फेरविचार याचिका करण्यास विलंब झाल्याबद्दल विलंबमाफीच्या अर्जाबरोबरच राज्य सरकार व पाटील यांनी सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्याचा विनंतीअर्ज केला होता. याबाबत न्या. एम. आर. शाह, न्या. संजीव खन्ना, न्या. भूषण गवई, न्या. एस. रवींद्र भट व न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांचा समावेश असलेल्या घटनापीठाने 11 एप्रिल रोजी चेंबरमध्ये विचारविमर्श केल्यानंतर विलंबमाफीचा अर्ज मान्य केला; मात्र खुल्या न्यायालयात सुनावणी घेण्याचा अर्ज फेटाळला. तसेच फेरविचार याचिका सुनावणीयोग्य नसल्याचे नमूद करत त्याही फेटाळून लावल्या. या फेरविचार याचिकांतील सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यानंतर आम्ही दिलेल्या निवाड्याचा (मराठा आरक्षण रद्द करणारा) फेरविचार करण्याच्या दृष्टीने त्या निवाड्यात कोणतीही चूक असल्याचे आम्हाला दिसत नाही. त्यामुळे फेरविचार याचिका फेटाळण्यात येत आहेत, असे घटनापीठाने आपल्या आदेशात नमूद केले.

क्युरेटिव्हचा पर्याय अवलंबावा
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतरही मराठा आरक्षणाची सर्व दारे बंद झाली असे नाही. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी यापुढे राज्य सरकारकडे क्युरेटिव्ह याचिका करण्याचा पर्याय आहे. त्याप्रमाणे राज्य सरकारने लवकर पावले उचलावीत, असे आवाहन याचिकाकर्ते व अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चार मुख्यमंत्र्यांच्या काळात पुढे येऊनही एकाही सरकारने यावर गंभीरपणे न्यायालयात बाजू मांडली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Related

Tags: alibagkrushival marathi newsmaharashtramaharashtra governmentmaratha reservationmaratha reservation maharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadsupreme courtमराठा
Previous Post

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे 

Next Post

स्नेहल जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
स्नेहल जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश

स्नेहल जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?