• Login
Friday, February 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

पी.एन.पी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 27, 2026
in अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
पी.एन.पी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील मराठी भाषा विभागातर्फे 27 फेब्रुवारी रोजी ‌‘मराठी भाषा गौरव दिना’चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पी.एन.पी. माध्यमिक शाळा, वेश्वीचे मुख्याध्यापक निलेश मगर, दै. कृषीवलचे सहयोगी संपादक सुयोग आंग्रे, महाविद्यालयाचे प्रशासकीय सल्लागार, गबाजी गीते, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात मराठी अभिमान गीताने करण्यात आली. तसेच महाविद्यालयातील एफ. वाय. बी. ए. ची विद्यार्थिनी सृष्टी पाटील हिने मराठी गौरव गीत सादर केले. यानंतर कला व मराठी विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये महाविद्यालयातील मराठी विभागाचा थोडक्यात आढावा घेऊन मराठी भाषेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

विशेष म्हणजे मराठी विभागाच्या माझं गाव या विशेषंकाचे अनावरण प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले, तसेच या विशेषांकामध्ये ज्या ज्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी लेख लिहिले त्या सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमामध्ये मराठी भाषेप्रती आपली भूमिका मांडताना ईशा पाटील, रिया मुळीक, हर्तिका पाटील, श्वेता शिवलकर, सृष्टी पाटील, विशाल कुशवाल, सार्थक नागावकर, या सर्व विद्यार्थ्यांनी मराठी भाषेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक वृंदामध्ये डॉ. रसिका म्हात्रे, प्रा. पूजा म्हात्रे, प्रा. वृषाली घरत, प्रा. जयश्री ठाकूर, प्रा. साईनाथ पाटील यांनी मराठी भाषा आणि बोली संवर्धन याविषयी आपली भूमिका व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निलेश मगर यांनी मराठी भाषेची थोरवी व्यक्त केली. मराठीच्या इतिहास आणि परंपरेचा त्यांनी आधुनिक युगाशी सहसंबध व्यक्त करत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. दैनिक कृषीवलचे सहयोगी संपादक व महाविद्यालयातील मराठी विभागाचे माजी विद्यार्थी सुयोग आंग्रे यांनी मराठी भाषेबद्दल विद्यार्थ्यांप्रती असणारा स्वाभिमान जागृत होण्याच्या दृष्टिकोनातून एकंदरीतच मराठी भाषेच्या इतिहासावर लक्ष केंद्रित केले. तसेच मराठीच्या भूतकाळाचा मागोवा घेत वर्तमान काळातील संदर्भ घेऊन भविष्यातील मराठी भाषेविषयी असलेली आपली जबाबदारीची जाणीव व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या वक्तव्याचे कौतुक केले. महाविद्यालायचा मराठी विभाग हा कायमच मराठी बोली आणि भाषेचे संवर्धन करीत दरवर्षी असे अभिजात उपक्रम राबवत असतो असे आपले मत प्रतिपादन केले. मराठी भाषा विषयक ‌‘माझी मराठी’ ही कविता सादर केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मराठी विभागातील प्रा. रूपाली पाटील यांनी व्यक्त केले. विद्यार्थीच्या पारंपरिक पेहरावाने कार्यक्रमाच्या उत्साहात अधिकच भर पडली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील कला वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtraMarathi Language Pride Day celebrated at PNP Collegemarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspnp collegeraigadsocial news
Previous Post

केजरीवाल, सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता

Next Post

किनाऱ्यावर होळी सणासाठी सजलेल्या बोटी परतल्या

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

लाचखोर सुरक्षा पर्यवेक्षकाला अटक

February 27, 2026
मजगाव शाळेत खाद्यमहोत्सव साजरा
मुरुड

मजगाव शाळेत खाद्यमहोत्सव साजरा

February 27, 2026
नेरळ रेल्वे फाटक सहा दिवस बंद
कर्जत

नेरळ रेल्वे फाटक सहा दिवस बंद

February 27, 2026
महाड

रायगडात स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियान

February 27, 2026
अंगणवाडी केंद्राचा सातासमुद्रापलीकडे झेंडा
अलिबाग

अंगणवाडी केंद्राचा सातासमुद्रापलीकडे झेंडा

February 27, 2026
किनाऱ्यावर होळी सणासाठी सजलेल्या बोटी परतल्या
मुरुड

किनाऱ्यावर होळी सणासाठी सजलेल्या बोटी परतल्या

February 27, 2026
Next Post
किनाऱ्यावर होळी सणासाठी सजलेल्या बोटी परतल्या

किनाऱ्यावर होळी सणासाठी सजलेल्या बोटी परतल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?