| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल रेल्वेस्थानकात ट्रॅव्हल बॅगेमध्ये गांजा लपवून घेऊन आलेल्या एका व्यक्तीला पनवेल रेल्वे पोलिसांनी संशयावरुन अटक केली आहे. सुरेंद्र चौहान (34) असे त्याचे नाव असून रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडील 6 किलो 385 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. पनवेल रेल्वे पोलिसांचे पथक रेल्वे स्थानकात गस्त घालत असताना, फलाट क्रं.6/7 वर तो संशयास्पदरित्या फिरताना आढळला.
पनवेल रेल्वेस्थानकात गांजा जप्त

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606