• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

बोटावरची शाई दाखवा, सवलत मिळवा

Krushival by Krushival
November 16, 2024
in ठाणे, राज्यातून
0 0
0
तब्बल सव्वीस हजारांनी मतदार वाढले
0
SHARES
87
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

व्यापार्‍यांकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

। ठाणे । वृत्तसंस्था ।

जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागासह जिल्हा, महापालिका प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मतदान जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविले जात असतानाच, आता जिल्ह्यातील व्यापारी वर्गदेखील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे. उपनगरातील अनेक व्यापार्‍यांनी ‘मतदान केल्याची शाई दाखवा, खरेदीवर सवलत मिळवा’ अशा आशयाची जाहीरात प्रसारित केल्याचे दिसत आहे. मतदानाच्या दिवशी आणि त्यानंतर सलग तीन ते चार दिवस खरेदीवर 10 ते 20 टक्केपर्यंत सवलती दिल्या जाणार असल्याची माहिती काही व्यापार्‍यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी निवडणूक आयोग तसेच स्थानिक प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विधानसभा मतदार संघात ध्वनीक्षेपक, फलक, पथनाट्य अशा विविध माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी गुरुवारी ठाणे जिल्ह्यात शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये सामुहिक संकल्पही करण्यात आला. आता, यापाठोपाठ, जिल्ह्यातील व्यापारी वर्गदेखील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ठाणे तसेच उपनगरातील मोबाईल विक्रेते, कपडे विक्रेते, इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेते अशा अनेक व्यापार्‍यांनी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ‘मतदान केल्याची शाई दाखवा आणि सवलत मिळवा’ अशा आशयाचा अनेक विक्रेत्यांचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित होताना पाहायला मिळत आहे. मतनाच्या दिवशी आणि त्यानंतर पुढील दोन दिवस या सवलतींचा ग्राहकांना लाभ घेता येणार असल्याची माहिती ठाण्यातील एका विक्रेत्याने दिली.

डोंबिवलीतील एका बड्या व्यापार्‍याने एक पत्रक प्रसारित केल आहे. त्यामध्ये ‘प्रिय मतदारराजा’ अशी मतदारांना साद घालत, प्रत्येक नागरिकाने मतदान हक्क बजाविणे आपले कर्तव्य आहे. असे म्हणत, जो नागरिक मतदानाचा हक्क बजावेल आणि मतदान केल्याची शाई दाखवेल त्याला 500 रुपयांच्या आणि त्यावरील खरेदीवर 10 टक्के सुट देण्यात येईल असा संदेश लिहिण्यात आला आहे. ही सवलत 20 मे ते 23 मे या कालावधीपुरती असणार आहे.

Related

Tags: discountindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsthanethane newsvidhansabha electionvoting
Previous Post

भाजपसाठी लढत कठीण

Next Post

लाखोंची फसवणूक करणारी महिला गजाआड

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलीस भरतीदरम्यान तरूणाचा मृत्यू

February 21, 2026
एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी
कार्यक्रम

शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी

February 20, 2026
मुंबई

लालबाग परिसरात गटारात आग

February 20, 2026
चायनीज खाद्यपदार्थाच्या टेम्पोत सिलिंडर स्फोट
मुंबई

मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट

February 20, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

हळदी समारंभात तिघांची हत्या

February 19, 2026
Next Post
लाखोंची फसवणूक करणारी महिला गजाआड

लाखोंची फसवणूक करणारी महिला गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?