| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नागोठणे येथे जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम निघाल्याने एमआयडीसीकडून अलिबाग शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे आज आज दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी शहराला होणारा पाणीपुरवठा बंद राहील. दिनांक 7 डिसेंबर 2021 व 8 डिसेंबर 2021 रोजी शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांस विनंती करण्यात येते की पाण्याचा जपून वापर करावा आणि अपव्येय करू नये असे आवाहन अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
नागोठणे येथे जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम निघाल्याने एमआयडीसीकडून अलिबाग शहराला होणारा पाणीपुरवठा बंद
