मुंबई | प्रतिनिधी |
आंध्र प्रदेश सरकारने देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्या तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टच्या नव्या बोर्डाची स्थापना केली आहे. यामध्य शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. देशभरातून 24 जणांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.






