• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जि.प. अध्यक्षांकडून गैरवर्तन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 2, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जि.प. अध्यक्षांकडून गैरवर्तन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडकरांचा संताप उसळला

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र रायगड समाधीस्थळी घडलेल्या प्रकाराने रायगडकरांच्या भावना चांगल्याच पेटल्या आहेत. नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या रायगड दौऱ्यादरम्यान त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांच्या उपस्थितीतच शांतता राखण्याचे फलक काढून टाकल्याची घटना व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे पवित्र स्थळ, स्पष्ट नियम तरीही अशी उघडपणे पायमल्ली? हा सत्तेचा माज नाही तर नेमकं काय आहे, असा थेट सवाल आता रायगडकरांकडून विचारला जात आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे. राजकीय पद मिळालं म्हणजे नियम धाब्यावर बसवायचे का? असा जाब आता उघडपणे विचारला जातोय.

रायगड हे केवळ पर्यटनस्थळ नसून, मराठी अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानले जाते. अशा ठिकाणी शिस्त, नियम आणि आदर यांचे काटेकोर पालन होणे अपेक्षित असताना, उघडपणे नियमांची पायमल्ली झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. ‌‘महाराजांच्या समाधीपाशीही नियम धाब्यावर बसवले जात असतील, तर सामान्य नागरिकांनी काय आदर्श घ्यायचा?’ असा सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण अद्याप आलेले नसून, रायगडकर मात्र स्पष्ट म्हणत आहेत. समाधीस्थळावर स्पष्ट सूचना, नियम आणि शिस्त असतानाही अशी उघड बेफिकिरी दाखवली जाणे म्हणजे केवळ निष्काळजीपणा नाही, तर थेट त्या पवित्र ठिकाणाच्या मर्यादांचा अवमान असल्याची भावना व्यक्त होत आहे. ‌‘नियम सर्वांसाठी सारखे असतात, मग काहींना सूट का?’ असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर स्थानिक, इतिहासप्रेमी आणि शिवभक्त मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून, ‌‘रायगडचा सन्मान राखला गेला पाहिजे’ अशी ठाम भूमिका घेतली जात आहे. काही संघटनांनी या प्रकाराची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याचा आरोप असल्याने कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांसमोरच नियम मोडले जात असतील, तर सामान्य नागरिकांनी काय शिकायचं? अशी टीका होत आहे.

राजकीय वर्तुळातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप अधिकृत स्पष्टीकरण न आल्याने वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. रायगडातील मावळ्यांचा सूर आता अधिकच आक्रमक झाला असून, ‌‘महाराजांच्या भूमीत कोणताही माज चालणार नाही’ असा स्पष्ट इशारा दिला जात आहे. या घटनेमुळे केवळ एका व्यक्तीवरच नव्हे, तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या प्रकरणावर संबंधितांकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप आलेले नसले, तरी संतप्त जनतेने प्रशासनाकडे उत्तरांची मागणी सुरूच ठेवली आहे. रायगडकरांसाठी हा विषय केवळ राजकारणाचा नसून भावनेचा आहे. आणि त्या भावनेला धक्का बसला, तर प्रतिक्रिया तीव्र होणारच, असे मत इतिहासप्रेमी, रायगडकरांसह ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMisconduct by Zilla Parishad President near Maharaj's Samadhinewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी
sliderhome

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी

April 2, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

मयत महिलेवरही गुन्हा दाखल

April 2, 2026
अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत
sliderhome

अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत

April 2, 2026
वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
अलिबाग

वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

April 2, 2026
पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!
sliderhome

पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!

April 2, 2026
जैवविविधता व ऐतिहासिक वारशाला धोका
sliderhome

जैवविविधता व ऐतिहासिक वारशाला धोका

April 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?