। अलिबाग । वार्ताहर ।
सध्या महिला सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर असताना कर्जत येथे विनयभंगाचा प्रकार घडला. कर्जत येथील पिडीत महिलेला पॅरचंद फार्म हाऊस, कलोते येथील आरोपी मालकाने मॉलिश करण्यासाठी रूममध्ये बोलावून तिचा विनयभंग करण्याचे कृत्य केले. याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॉलिशच्या नावाखाली महिलेचा विनयभंग
-
by Krushival

- Categories: कर्जत, क्राईम, खालापूर
- Tags: crimekhalapurmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
Alibag Crime: अलिबागमधील भाचांनी केला मावशीचा खून
by
Sanika Mhatre
June 4, 2026
कोट्यवधींचे ई-सिगारेट, व्हेप जप्त
by
Sanika Mhatre
June 4, 2026
दहिवली पुलाचे काम संथ गतीने
by
Sanika Mhatre
June 4, 2026
पक्षांच्या हालचालीवरून पावसाचा अंदाज
by
Sanika Mhatre
June 4, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयाचे कारवाईचे आदेश
by
Sanika Mhatre
June 4, 2026
सर्व्हे नंबरांच्या पत्राचा भाताणमध्ये भडका
by
Sanika Mhatre
June 4, 2026