। अलिबाग । वार्ताहर ।
कर्जत येथे एका बिल्डिंगमधून फिर्यादी यांची 12 हजार रूपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली. फिर्यादी रा. बिल्डींग नं.ए-2, रुम नंबर 606, सौशिल्या अपार्टमेंट, दामत नेरळ, कर्जत यांची 12 हजार किमतीची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






