। अलिबाग । वार्ताहर ।
खोपोली तालुक्यातील फिर्यादी रा. ताकई साजगाव खालापूर यांची 20 हजारांची हरो कंपनीची सुपर स्प्लेंडर मोटारसायकल खोपोलीमधील अपना सुपर मार्केट समोर पार्किंग करून ठेवली होती. 22 ऑक्टोंबर रोजी ही मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय चोरून नेल्याची घटना खालापुरात घडली आहे. या चोरीबाबत खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन याचोरीचा अधिक तपास सफौ ठमके हे करीत आहेत.
मोटारसायकलची चोरी
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, खालापूर
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी
by
Antara Parange
September 19, 2026
SKP News: महागाईचा मार, त्यावर करांचा भार
by
Antara Parange
September 19, 2026
घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा
by
Antara Parange
September 19, 2026
मत्स्यसाठ्याचे होणार शास्त्रीय मूल्यमापन
by
Antara Parange
September 19, 2026
पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक
by
Antara Parange
September 19, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू
by
Antara Parange
September 19, 2026