• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

खारघर डोंगरावर पर्वत दिन साजरा

Santosh Raul by Santosh Raul
December 12, 2023
in पनवेल, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खारघर | वार्ताहर |

खारघर वेटलँड आणि हिल्स ग्रुप व रायगड वन विभागाच्या वतीने शनिवारी (दि.9) खारघर डोंगरावर जागतिक पर्वत दिन साजरा करण्यात आला. खारघरमधील उत्सव चौक येथून सहभागी झालेल्या सायकलपटूंनी सकाळी 7 वाजता सायकल रॅली काढून जंगल आणि पर्वताचे महत्त्व पटवून दिले. सायकलपटूंची रॅली खारघर डोंगरावरील फणसवाडी पाड्यात दाखल झाल्यानंतर सर्वांनी डोंगर, पर्वत रांगाचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प केला. उपस्थित मान्यवरांनी आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना जंगलाचे महत्त्व पटवून देत दरवर्षी जंगलातील आगीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात सायकलपटूंसह, अनुभूती एंडेव्हर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सुदीप आठवले, निसर्ग मित्र धनजय मदन, ज्योती नाडकर्णी, खारघर वेटलँड्स अँड हिल्सचे नरेश चंद्र सिंग, मेडीकव्हर रुग्णालयाचे करण अमीन, सर्पमित्र रघुनाथ जाधव, पनवेल वनविभाग परिमंडळचे अधिकारी अशोक घुगे यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

Related

Tags: indiakhargharkharghar newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigad
Previous Post

मठाच्या स्मशानभूमीतील शेडची दुरावस्था

Next Post

कारखानदारांनो, आता एकजूट दाखवा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगडवर जलसंकटाचे सावट
sliderhome

रायगडवर जलसंकटाचे सावट

March 5, 2026
sliderhome

शासकीय जमीनीतून उत्खनन पडले महागात

March 5, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

नागोठण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन

March 5, 2026
दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
sliderhome

दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

March 5, 2026
अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा
कार्यक्रम

अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा

March 5, 2026
नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर
sliderhome

नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर

March 5, 2026
Next Post
कारखानदारांनो, आता एकजूट दाखवा

कारखानदारांनो, आता एकजूट दाखवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?