• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोट्यवधींचा सुकामेवा घोटाळा उघडकीस

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 1, 2025
in sliderhome, क्राईम, नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
कोट्यवधींचा सुकामेवा घोटाळा उघडकीस
0
SHARES
89
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) सुकामेवा विभागातून सीमा शुल्क चोरीच्या घोटाळ्यांपैकी मोठा असलेला अक्रोड आयात घोटाळा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) धडक कारवाईनंतर उघडकीस आला आहे. या प्रकरणात व्यापारी स्नेह दीपकभाई काकडिया आणि त्याचे वडील दीपक काकडिया यांच्यावर सीमा शुल्क कायद्यान्वये गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या घोटाळ्यात तब्बल 44 कोटी रुपयांच्या महसूल चोरीचा आरोप असून, दीपक काकडिया फरार आहे, तर त्याचा मुलगा स्नेह काकडियाला सुरत विमानतळावरून देशाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात असताना बुधवारी 25 जून रोजी त्याला अटक करण्यात आली.

या घोटाळ्यात चिलीहून आयात करण्यात आलेल्या अक्रोडाच्या चलनात मोठी हेराफेरी करण्यात आली होती. प्रत्यक्षात अक्रोडाची आयात किंमत 2 डॉलर 70 सेंट प्रति किलो असताना, इनव्हॉइसमध्ये ती केवळ 1 डॉलर 50 सेंट प्रति किलो दर्शवण्यात आली. त्यामुळे शंभर टक्के मुलभूत सीमा शुल्क वाचवत सुमारे 44 कोटी रुपयांचा महसूल सरकारला न देता बुडवण्यात आला. ही फसवणूक दीपक ट्रेडिंग कंपनी या नावाने करण्यात आली असून, एकूण 3,610 मेट्रिक टन अक्रोड चुकीच्या मूल्यांकनावर आधारित चलनावर देशात आणण्यात आले होते.

तपासा दरम्यान दुबई स्थित युरो सेवन जनरल ट्रेडिंग या कंपनीच्या माध्यमातून बनावट चलने फिरवण्यात आल्याचे उघड झाले आहे. तसेच, कर्मचाऱ्यांच्या नावावर बनावट कंपन्या तयार करून त्या कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. डीआरआयने स्नेह काकडियाच्या ई-मेल खात्यातून बनावट चलन, विमा कागदपत्रे आणि हवाला व्यवहारांचे डिजिटल पुरावे जप्त केले असून, चौकशीदरम्यान तो सहकार्य करत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हा प्रकार केवळ सीमा शुल्क चोरीपुरता मर्यादित राहिलेला नसून, आता यामध्ये हवाला व्यवहार, परकीय चलन कायद्याचे उल्लंघन आणि मनी लॉन्ड्रिंगचे पैलूही समोर येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर एका सामाजिक संस्थेने अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरच ईडीकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दीपक काकडिया दिल्लीतील काही प्रभावशाली राजकीय नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहितीही तपासात उघड झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा संशय व्यक्त केला जात आहे.

Related

Tags: fraud casefraud newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

परशुराम घाटातील गॅबीयन वॉलच्या कामाला स्थगिती

Next Post

महाराष्ट्राची पीजीआय निर्देशांकात घसरण

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी
कार्यक्रम

शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी

February 20, 2026
मुरुड घरफोडी प्रकरण! लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अटकेत
sliderhome

मुरुड घरफोडी प्रकरण! लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अटकेत

February 20, 2026
Next Post
महाराष्ट्राची पीजीआय निर्देशांकात घसरण

महाराष्ट्राची पीजीआय निर्देशांकात घसरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?