राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस; ८ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

। मुंबई । वृत्तसंस्था ।
नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ८ जूनला राणा दामप्त्याला चौकशीसाठी मुंबईत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणांवर दोषारोपपत्रही दाखल केले आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणीच मुंबई पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ८ जूनला राणा दामप्त्याला चौकशीसाठी मुंबईत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणांवर दोषारोपपत्रही दाखल केले आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणीच मुंबई पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.

Exit mobile version