• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुंबईच्या रील स्टारचा दरीत पडून मृत्यू; माणगाव कुंभे येथील घटना

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 17, 2024
in sliderhome, अपघात, कोंकण, ठाणे, माणगाव, मुंबई, राज्यातून, रायगड
0 0
0
0
SHARES
491
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगड : खास प्रतिनिधी

मुंबईतील रिल स्टारचा माणगावमध्ये 300 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. माणगावच्या कुंभे धबधबा येथे ही घटना घडली आहे. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर असलेल्या तरूणीचा रिल बनवण्याच्या नादात जीव गेला आहे. पर्यटकांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासन केले आहे.
मुंबई येथील चार्टर्ड अकाउंटेंट असेलेली 27 वर्षीय तरुणी आनवी कामदार ही आपल्या मित्र मैत्रिणींसोबत 16 जुलै रोजी प्रसिद्ध असलेल्या कुंभे येथील जीवघेण्या कड्यावर इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी आली होती. परंतु तिचा हा प्रवास आणि रील हा दुर्दैवाने तिच्या जीवावर बेतून तिच्या जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला आहे.

कड्याच्या टोकावरील अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना तिचा पाय घसरून ती 300 फूट खोल दरीत पडली. तिच्या सोबत असलेल्या मित्र मैत्रिणींनी ही माहिती जवळील माणगांव पोलीस स्थानकात दिली. माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जवळच्या सर्व बचाव पथकांना बोलावले. जखमी अवस्थेत असलेल्या अनविला स्ट्रेचरसह रोप च्या सहाय्याने वर ओढून काढले. यावेळी तिचा श्वास हळुवार चालू होता त्यामुळे तात्काळ रुग्णवाहिकेतून तिला माणगांव उपजिल्ह्या रुग्णालयाकडे नेहण्यात आले परंतु येथे पोहोचण्यापूर्वीच आनवीचे प्राण गेले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

Related

Previous Post

1567 पूर आणि दरडग्रस्त कुटुंबांना प्रतीक्षा पुनर्वसनाची

Next Post

मोठी बातमी! पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केलं अटक

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जि.प. अध्यक्षांकडून गैरवर्तन
sliderhome

छत्रपती शिवाजी महाराज समाधीजवळ जि.प. अध्यक्षांकडून गैरवर्तन

April 2, 2026
जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी
sliderhome

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी

April 2, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

मयत महिलेवरही गुन्हा दाखल

April 2, 2026
अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत
sliderhome

अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत

April 2, 2026
वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
अलिबाग

वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

April 2, 2026
खरातची नार्को टेस्ट करा
मुंबई

खरातची नार्को टेस्ट करा

April 2, 2026
Next Post
मोठी बातमी! पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केलं अटक

मोठी बातमी! पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केलं अटक

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?