युक्रेनमध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची नावे जाहीर

। अलिबाग । भारत रांजणकर ।
सध्या रशिया-युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण पसरले आहे. आत्तापर्यंत अनेकांनी यामध्ये जीव गमावला आहे. देशातील 12 हजारपेक्षा जास्त नागरिक युक्रेनमध्ये असून त्यातील 1200 च्या वर विध्यार्थी शिकण्यासाठी गेलेले आहेत. त्यापैकी 23 विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारत सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यातील जिल्हा प्रशासनास विद्यार्थ्यांची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानूसार जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन जाहीर केल्यानंतर रायगड येथील शिक्षणासाठी गेलेले 23 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे.

  1. आर्यन राजेंद्र पाटील (मुळ रा. पेझारी आळी, पेण) एमबीबीएस (पिरगाव मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटी, युक्रेन)
  2. कोमल पाटील, (मुळ रा. पेण, शिर्की बोर्वे) एम.बी.बी.एस. (झाकोरिया युनिव्हर्सिटी)
  3. अभिजित अशोक थोरात (मुळ रा. खोपोली) एम.बी.बी.एस.(ओडीसा नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी युक्रेन)
  4. साहिल अनंत म्हामुणकर (मुळ रा. लाडिवली, पनवेल) एमबीबीएस (टेरोनोपिल नॅशनल युनिव्हर्सिटी)
  5. मुग्धा पद्माकर मोरे (महाड) एमबीबीएस
  6. पूर्वा पराग पाटील (अलिबाग, धेरंड) एमबीबीएस (नॅशनल पिरगाव मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटी विन्यास्ता युक्रेन)
  7. समिक्षा रणजित शिरसाट, (खारघर, पनवेल) एमबीबीएस (झाब्रोशिया मेडिकल युनिव्हर्सिटी, झाब्रोशिया युक्रेन)
  8. यश उदय काळबेरे, (तळा) एमबीबीएस, (ओरिसा नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी युक्रेन)
  9. कल्पित सुधीर मढवी (पेण) एमबीबीएस (झामोस्टास्किया 7 समी, समुक्षा ऑलबास्ट)
  10. श्रद्धा किशोर पाटील, (पेण) एमबीबीएस, (नॅशनल पिरगाव मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटी, विन्यास्ता युक्रेन)
  11. प्रेरणा दिघाटे, (पेण) एमबीबीएस (नॅशनल पिरगाव मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटी, विन्यास्ता युक्रेन)
  12. अद्वैत कैलास गाडे, (पनवेल) एमबीबीएस, 3800664465139, (नॅशनल पिरगाव मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटी, विन्यास्ता युक्रेन)
  13. विजया मल्हार माने, (कर्जत) एमबीबीएस (खाकीव युनिव्हर्सिटी एमबीएस)
  14. श्रेयस तिले, (पनवेल) एमबीबीएस (लिवा नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी)
  15. ऋषवंती भोगले, (पनवेल) एमबीबीएस (खारीव युनिव्हर्सिटी)
  16. सई मोरे, (खालापूर) एमबीबीएस (लिवा नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी)
  17. कुंजल मंगेश कुवेस्कर (पनवेल) एमबीबीएस (खारीव मेडिकल युनिव्हर्सिटी)
  18. शल्पिता बोरे, (पनवेल) एमबीबीएस (खारीव मेडिकल युनिव्हर्सिटी)
  19. अमर मुश्ताक करंजीकर,(माणगाव) एमबीबीएस (पॉल्टवा युनिव्हर्सिटी युक्रेन)
  20. थुराम बेरदार, (बिरवाडी,महाड) एमबीबीएस (लिव्ह युनिव्हर्सिटी युक्रेन)
  21. शोएब मोल्सा पठाण, (बिरवाडी,महाड) एमबीबीएस (लिव्ह युनिव्हर्सिटी युक्रेन)
  22. साल्वा मोहम्मद सलीम धनसे, (खोपोली-रायगड) एमबीबीएस (ओडिसा नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी युक्रेन)
  23. प्रचिती दिपक पवार, (करंजाडे पनवेल) एमबीबीएस, (इव्हानो फर्णक्विक्स नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी)

Exit mobile version