। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
सावंतवाडी एसटी आगारातील निवृत्त चालक नरेंद्र गजानन भालेकर (51) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले तीन महिने त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, वहीनी, दोन बहिणी असा परिवार आहे. सावंतवाडी शहरातील सुप्रसिद्ध महालक्ष्मी भोजनालय अर्थात भालेकर खानावळ चे मालक राजू भालेकर यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
नरेंद्र भालेकर यांचे निधन
-
by Krushival

- Categories: sliderhome, सिंधुदुर्ग
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspapernidhanonline marathi newssindhudurg
Related Content
आदित्य ठाकरेंनी मौन सोडले
by
Sanika Mhatre
September 16, 2026
सुपे घाटात एसटी उलटून अपघात
by
Sanika Mhatre
September 16, 2026
उद्या घरोघरी होणार गौराईचे आगमन
by
Sanika Mhatre
September 16, 2026
कुत्र्यांंचा उपद्रव ठरतोय जीवघेणा
by
Sanika Mhatre
September 16, 2026
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तपासणार बाह्यरुग्ण
by
Sanika Mhatre
September 16, 2026
मोरबे धरणाभोवती बांबूची भिंत
by
Sanika Mhatre
September 16, 2026