जगताप कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर

| महाड । वार्ताहर ।
महाड येथील लोकविकास सामाजिक संस्था महाडचे एम एम जगताप कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी शिबिर सोमवार 13 ते रविवार 19 मार्च या कालावधीत संपन्न झाले.या कार्यक्रमास संजय चिखले व कोकरे गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, अनेक वरिष्ठ व ज्येष्ठ नागरिक उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनातर्गत कोकरे गावातील नदीवर सुमारे चाळीस ते पन्नास फूट लांब व सुमारे सहा फूट रुंद असा वनराई बंधारा बांधला.या शिबिरामधून विद्यार्थ्यांना अनेक चर्चासत्राद्वारे प्रबोधन पर माहिती देण्यात आली. तसेच स्वदेश फाउंडेशन यांच्यामार्फत पथनाट्य सादरणीकरणाबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आली. शिबिर यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाणी एम एन यांनी प्रयत्न केल

Exit mobile version