• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

नवी मुंबईकरांची गारेगार मेट्रोमधून सफर

Santosh Raul by Santosh Raul
November 22, 2023
in नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
नवी मुंबईकरांची गारेगार मेट्रोमधून सफर
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

52 हजार 230 प्रवाशांचा प्रवास

| पनवेल | वार्ताहर |

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी सिडको महामंडळाने मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर नवी मुंबई मेट्रो रेल्वेची सेवा तळोजा आणि खारघर उपनगरातील प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर या प्रवासाने 50 हजारांची संख्या पार केली आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळे मेट्रो रेल्वेतील गारेगार प्रवास करणारा वर्ग पर्यटनासाठी या रेल्वेचा अनुभव घेत आहे. बेलापूर, पेणधर या स्थानकांबरोबरच खारघर गाव आणि सेंट्रल पार्क या स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच आरबीआय कॉलनी या स्थानकातून सर्वात कमी प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली.

सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने आरबीआय कॉलनी हे स्थानक वगळता इतर 10 स्थानकांमध्ये पाचशेच्यावर प्रवासी संख्या नोंदविली गेली. सोमवारी दिवसभरात पेणधर आणि बेलापूर या स्थानकांतून सहा हजारांहून अधिक प्रवाशांनी टोकन तिकीट खरेदी केल्याची माहिती सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाच्या सहअधिकारी गंधाली भोकरे यांनी दिली.

पेणधर ते बेलापूर या मार्गावर थेट तीन आसनी रिक्षातून आणि इकोव्हॅनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवी मुंबई मेट्रो सर्वात लाभदायी आहे. या पल्ल्यावर मेट्रोने गारेगार प्रवास केल्यास 40 रुपये मोजावे लागतात. सध्या याच पल्ल्यावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची 52 क्रमांकाची बस धावते. या बसच्या दिवसभरात 46 फेऱ्या होतात. यामध्ये वातानुकूलित बसचे तिकीट भाडे ( तळोजा ते बेलापूर) 27 रुपये आहे. तसेच याच मार्गावर साध्या बसचे 21 रुपये भाडे एनएमएमटी आकारते. त्यामुळे मेट्रो सुरू झाली असली तरी अद्याप बसचे प्रवासी या सेवेकडे वळलेले नाहीत. अजूनही तळोजा वसाहतीमधून जेथून बसचा प्रवास सुरू होतो त्या आसावरी गृहनिर्माण संस्थेच्या प्रवेशव्दारावरील बसथांब्यावर सकाळच्या वेळेत बस प्रवाशांचा रांगा दिसून येत आहेत. काही प्रमाणात बसचे प्रवासी मेट्रोतून प्रवास करत असले तरी तीन आसनी रिक्षा आणि इकोव्हॅनने पूर्वी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जलद व सुलभ प्रवासामुळे मेट्रोला पसंती दिली आहे.

चार दिवसांत पेणधर ते बेलापूर या मार्गावर सुरू झालेल्या नवी मुंबई मेट्रोची गारेगार सफर तब्बल 52 हजार 230 प्रवाशांनी केली आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सिडको महामंडळ, जनसंपर्क विभाग

चार दिवसांतील महसूल

तारीखटोकन महसूलरुपये
17 नोव्हेंबर9,3162,76,069
18 नोव्हेंबर15,2405,76,139
19 नोव्हेंबर17,6614,63,502
20 नोव्हेंबर15,0133,71,172

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMetrometro trainnavi mumbainavi mumbai metronavi mumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial mediasocial media newssocial news
Previous Post

पीएनपी कॉलेजला नॅकचे बी ग्रेडचे मांनाकन

Next Post

माथेरानमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

लाचखोर सहाय्यक अधीक्षकास अटक
नवी मुंबई

लाचखोर सहाय्यक अधीक्षकास अटक

February 13, 2026
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
जपानचा एका गुणाने नाट्यमय विजय
क्रीडा

जपानचा एका गुणाने नाट्यमय विजय

February 13, 2026
सूर्यवंशी पुन्हा झंझावातासाठी सज्ज
क्रीडा

सूर्यवंशी पुन्हा झंझावातासाठी सज्ज

February 13, 2026
किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; दोघांना अटक
क्राईम

धक्कादायक! मुंबईत मित्राकडून मित्राचा खून

February 13, 2026
कळंबोली सर्कलवरील उड्डाणपुलाच्या कामाला गती
नवीन पनवेल

कळंबोली सर्कलवरील उड्डाणपुलाच्या कामाला गती

February 13, 2026
Next Post
माथेरानमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन

माथेरानमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?