• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

पावसाच्या दैनंदिन मोजणीसाठी ‘रेनगेज’ वाढविण्याची गरज

Krushival by Krushival
June 30, 2024
in पोलादपूर, रायगड
0 0
0
पावसाच्या दैनंदिन मोजणीसाठी ‘रेनगेज’ वाढविण्याची गरज
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पोलादपूर | वार्ताहर |

गेल्या 48 तासांमध्ये पोलादपूर तालुक्यातील पश्‍चिम भागातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत संततधार पाऊस पडत असून, उर्वरित पोलादपूर तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातही पावसाच्या दैनंदिन मोजणीसाठी ‘रेनगेज’ची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

पोलादपूर तहसील कार्यालयाच्या मागील तालुका भूमीअभिलेख उपअधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणामध्ये शहरातील पर्जन्यमान मोजण्यासाठी ‘रेनगेज’ कार्यरत आहे. याखेरिज, कोंढवी, कुडपण, कोतवाल, देवळे, पळचिल, कापडे खुर्द आणि धारवली भागातही दररोजच्या पर्जन्यमापनासाठी ’रेनगेज’ची आवश्यकता असून, या ‘रेनगेज’द्वारे तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान मोजणे शक्य होणार आहे. गेल्या 10 वर्षांतील पावसाचे प्रमाण पाहता पोलादपूर तालुक्याच्या गावात पूरस्थिती उद्भवण्यापूर्वी कोतवाल, ओंबळी या कुडपणलगतच्या गावात तसेच सवादनजीकच्या माटवण, कालवली या भागात आणि उमरठनजीकच्या पितळवाडी, देवळे भागात पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.

तालुक्यातील सरासरी पावसाची नोंद केवळ पोलादपूर येथून काढता येणार नसून तालुक्यातील ढवळी, कामथी आणि घोडवनी नद्यांसह सावित्री नदीच्या खोर्‍यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास त्या परिसरात अधिक पर्जन्यवृष्टी झाल्याचे आकडेवारीसह सप्रमाण सांगता येत नाही तसेच चोळई नदीसह कोंढवी, तामसडे, धामणदिवी भागातील उपनद्यांची पात्र भरून सावित्रीला मिळाली तरीही पूरस्थिती निर्माण होत असून, यावेळी या भागातही पर्जन्यमापनाची सुविधा असणे आवश्यक आहे. आपत्ती निवारण कार्यावेळी ज्याप्रमाणे काही गावांमध्ये बिनतारी संदेशवहन यंत्रणा वायरलेस सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर, पोलादपूर तालुक्यातील विविध ग्रामीण भागामध्ये दररोज होणार्‍या पावसाची मोजदाद करून सदरची नोंद तहसिल कार्यालयातील आपत्तीनिवारण कक्षाला कळवून अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीचा अंदाज काढणे शक्य होणार आहे.

यापूर्वी काही वर्षे आधी काही गावांमध्ये बसविण्यात आलेल्या ‘रेनगेज’च्या नादुरूस्तीमुळे विविध भागातील पर्जन्यमान मोजण्याचे सातत्य राहिले नसल्याने 2021 मध्ये अतिवृष्टी काळात कोठे किती पाऊस होत आहे, याबाबत प्रशासनाला अंदाज आला नव्हता आणि त्यावेळी तहसीलदार रजेवर गेल्याने निवासी तहसीलदारांवर आपत्ती निवारणाची जबाबदारी आल्याने आपत्ती निवारणाच्या मदतीकामी पेणचे प्रांताधिकारी इनामदार यांना पाचारण करण्यात आले. आता सद्यःस्थितीत पोलादपूर पुन्हा अतिवृष्टी, भूस्खलन आणि महापूराच्या उंबरठ्यावर असताना स्थानिक पोलीस पाटील व कोतवाल हे गांवकामगार आणि प्रशासनाचा संपर्क राहण्यासाठी वायरलेस यंत्रणेप्रमाणेच ‘रेनगेज’ची आवश्यकता दिसून येत आहे.

Related

Tags: Daily Rainfall Countsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNeed to increase the number of range gaugenewsnews indiaonline marathi newspoladhapur newsraigadRAINrainy seasonsocial media newssocial news
Previous Post

खारघरमध्ये 52 लाख रुपयांची घरफोडी

Next Post

मुंबई-गोवा मार्गावरचे खड्डे भरण्याची मागणी

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता
sliderhome

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता

March 10, 2026
पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ
sliderhome

पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ

March 10, 2026
शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?
sliderhome

शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?

March 10, 2026
रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात
क्रीडा

रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात

March 10, 2026
महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण
क्रीडा

महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण

March 10, 2026
मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश
क्रीडा

मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश

March 10, 2026
Next Post
मुंबई-गोवा मार्गावरचे खड्डे भरण्याची मागणी

मुंबई-गोवा मार्गावरचे खड्डे भरण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?