नीता मपारायांचे निधन


| सुधागड -पाली | वार्ताहर |

भाजप नेते राजेश मपारा यांच्या मातोश्री नीता शरद मपारा (वय 84) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, चार मुली, जावई, सुन, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. पाली येथील देऊळवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version