| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड आगारामधील कर्मचारी या संपात सहभागी नाही. त्यामुळे रोजच्या प्रमाणे एसटी सेवा सुरू राहणार आहे, अशी माहिती मुरुड आगार व्यवस्थापक राहुल शिंदे यांनी दिली. बससेवा सुरू राहणार असल्याने मुरुडच्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.







