• Login
Tuesday, March 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश कोलकाता

नर्सवर बलात्कार करून हत्या

Krushival by Krushival
August 16, 2024
in कोलकाता, क्राईम
0 0
0
बिल्डरचा ग्राहकाला 21 लाखांचा चुना
0
SHARES
164
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| कोलकाता | वृत्तसंस्था |

कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता उत्तराखंडमध्येही अशाच प्रकारची संतापजनक घटना घडली आहे. रुग्णालयातून घरी परतणाऱ्या महिला नर्सवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.

महिला डॉक्टरनंतर आता परिचारिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. धरेंद्र कुमार असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. धरेंद्र हा मूळ बरेलीचा रहिवासी असून तो उधमिंहनगरमध्ये मजुरीच्या कामासाठी येत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर परिचारिका उत्तराखंडच्या उधमसिंहनगर जिल्ह्यात एका रुग्णालयात कामाला होती. 31 जुलैला परिसचारिका नेहमीप्रमाणे कामावर गेली. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. तिच्या बहिणीने रुग्णालयात फोन करून विचारले असता, परिचारिका काम आटोपून घराकडे निघाली होती, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, परिचारिकेच्या बहिणीने तातडीने पोलिसांत धाव घेऊन हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या परिचारिकेची शोधाशोध घेतली असता 8 ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह एका निर्जनस्थळी आढळून आला. पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना एक मोठा पुरावा सापडला. रुग्णालयातील काम आटोपून घरी निघालेल्या परिचारिकेचा धर्मेंद्र कुमार हा पाठलाग करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र कुमारने 31 जुलैच्या रात्री नर्सला घरी जाताना बघितले. त्याने तिला वाटेतच अडवून तोंड दाबून एका निर्जनस्थळी नेले. तिथे आरोपीने नर्सवर अतिशय अमानुषपणे बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने नर्सची हत्या केली. तसेच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच पर्समधील पैसे घेऊन पळ काढला. आरोपी धर्मेंद्र कुमार हा एक ड्रग व्यसनी आहे. त्याला ही नर्स कोण हे माहीतही नव्हते.

Related

Tags: crime newsFemale nurse rapedindiakolkata newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolicerape newssocial media newssocial news
Previous Post

प्रो कबड्डीमध्ये ‘हे’ आठ जण झाले करोडपती

Next Post

‘या’ खेळाडूसाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद?

Krushival

Krushival

Related Posts

सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात
sliderhome

सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात

March 30, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

सिमेंटच्या पोत्यांचा अपहार

March 30, 2026
अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक
sliderhome

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला नेपाळ सीमेवरून अटक

March 30, 2026
कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड
sliderhome

खरातच्या पोलीस कोठडीत वाढ

March 29, 2026
घरफोडी करणारा चोर गावातलाच
क्राईम

घरफोडी करणारा चोर गावातलाच

March 29, 2026
क्राईम

झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

March 28, 2026
Next Post
‘या’ खेळाडूसाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद?

'या' खेळाडूसाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?