• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

रस्त्याच्या खोदकामामुळे मार्गात अडथळा

Krushival by Krushival
March 4, 2024
in कर्जत
0 0
0
रस्त्याच्या खोदकामामुळे मार्गात अडथळा
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | वार्ताहर |

माथेरान या पर्यटनस्थळी नागरी वस्तीमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून शहरात पाईप लाईन टाकण्याची कामे सुरु आहेत. मात्र, त्या सर्व कामाचे कागदोपत्री नियोजन नसल्याने शहरातील हॉटेल लाईन भागातील रस्ता एकावेळी दोन्ही बाजूंनी खोदला आहे. दरम्यान, रस्त्याच्या बाजूला हॉटेल्स असलेल्या व्यवसायीक यांनी संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य सरकारच्या 47 कोटींच्या निधीमधून माथेरान शहरात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प साकारला जात आहे. शासनाच्या 100 टक्के अनुदानावर हा प्रकल्प उभारण्याचे कामे शहरात गेल्या दोन महिन्यापासून कामे सुरु आहेत. त्यात सांडपाणी वाहून नेणारी पाईप लाईन टाकण्याचे काम करण्यावर ठेकेदार कंपनीचा भर असल्याचे दिसून येत आहे. शहरातील हॉटेल लाईन भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम केले आहे. एका बाजूला पाण्याची पाईप लाईन लागल्याने ठेकेदाराने रस्त्याची दुसरी बाजू खोदली आहे. रस्त्यावर क्ले मागील वर्षी क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यंत चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्यावर खोदकाम केल्याने पालिकेचे माजी सभागृह नेते प्रसाद सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. स्प्रिंग वूड हेरिटेज हॉटेलपासून रिगल नाका या भागातील रस्ता तयार करण्यासाठी पालिकेने करोडो रुपयांचा निधी खर्च केला आहे, असे असताना पालिकेने त्या भागातून सांडपाणी वाहून नेणारी पाईप लाईन स्त्याच्या बाहेरून टाकण्याचा प्रयत्न करायला हवा होता अशी सूचना सावंत यांनी केली आहे. मात्र, एकाच रस्त्यावर दोन्ही ठिकाणी खोदाई बाजूंनी करण्याचा प्रकार म्हणजे नियोजन शून्य कामाचा नमुना उत्कृष्ट आहे अशी टीका सावंत यांनी केली.

सुरुवातीला पाण्याच्या पाईप लाईनचे बाजूने मलनिःसारण प्रकल्पाच्या वाहिन्या टाकण्याचा प्रयत्न झाला. पण आता जलवाहिन्या असलेल्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध बाजूने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे पाईप लाईन टाकायच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांना तसे होत असल्याचे दिसल्यास तात्काळ पालिकेला कळवावे.

राहुल इंगळे
मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaobstacle in the wayonline marathi newsraigadRoad excavationroad newssocial media newssocial newsWaste water management
Previous Post

अमित शाहांच्या सभेचे बॅनर फाडले; घोषणाबाजीही केली

Next Post

सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेतर्फे आरोग्य शिबीर

Krushival

Krushival

Related Posts

नेरळमध्ये मोफत कराटे प्रशिक्षण
कर्जत

नेरळमध्ये मोफत कराटे प्रशिक्षण

March 4, 2026
वणव्यात माथेरान डोंगर होरपळला
कर्जत

वणव्यात माथेरान डोंगर होरपळला

March 4, 2026
माथेरान मध्ये मुक्या प्राण्यांसाठी पाणवठे
कर्जत

माथेरान मध्ये मुक्या प्राण्यांसाठी पाणवठे

March 4, 2026
जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा
कर्जत

जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा

March 3, 2026
आधी मोबदला, मगच रस्ता
कर्जत

आधी मोबदला, मगच रस्ता

March 3, 2026
माथेरान नगरपरिषदेत अर्थिक लूट
कर्जत

माथेरान नगरपरिषदेत अर्थिक लूट

March 3, 2026
Next Post
सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेतर्फे आरोग्य शिबीर

सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेतर्फे आरोग्य शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?