• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड म्हसळा

मान्सूनपूर्व तयारी बैठकीला अधिकार्‍यांची पाठ

Krushival by Krushival
April 30, 2023
in म्हसळा
0 0
0
मान्सूनपूर्व तयारी बैठकीला अधिकार्‍यांची पाठ
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| म्हसळा | वार्ताहर |

सन 2023 ची मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापनबाबत तहसीलदार म्हसळा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. 26 एप्रिल रोजी म्हसळा तालुक्याची आढावा बैठक आयोजित केली होती. दरम्यान, या बैठकीला महसूल विभागाने 22 तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखांना रितसर आमंत्रण देऊनसुद्धा फक्त पाच कार्यालयीन प्रमुखांनी उपस्थिती लावली व अन्य कार्यालयीन प्रमुखांनी प्रतिनिधींना पाठविणे पसंत केले.

आपत्तीजवळ निगडीत असणार्‍या पुढील मुख्य खातेप्रमुखांनी महसूल विभागाच्या आदेशाकडे पूर्णपणे कानाडोळा केला. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील विभागांचा समावेश आहे. शाखा अभियंता सा.बां, उप. अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, वैद्यकीय आधिकारी प्रा.आ. केंद्र. म्हसळा, मेंदडी, खामगाव, अधीक्षक ग्रामीण रुग्णालय म्हसळा, पशुधन विकास अधिकारी, शाखा अभियंता. रा. जि. प. शाखा, म्हसळा, वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण म्हसळा, उप अभियंता ग्रा. पा. पुरवठा म्हसळा, भारत संचार निगम, उपअधीक्षक भूमी अभिलेख, दुय्यम निंबधक कार्यालय आशा आपत्तीशी संबंधीत असलेल्या सुमरे 12 कार्यालय प्रमुखांनी महसूल विभागाच्या आदेशाकडे पाठ फिरवली. तर गट शिक्षण अधिकारी यांचा आपत्कालीन परिस्थीत महत्त्वाचा रोल असताना त्यांना बैठकीला आमंत्रण करण्यात आले नाही.

म्हसळा तालुक्यात मागील 20-25 वर्षांपूर्वी पूर, दरडी कोसळणे, वादळ, पिकांचे नुकसान, साथीचे रोग, भूस्खलन असे अनेक प्रकार घडले आहेत, यावेळी सामाजिक संस्था, पत्रकार, दानशूर व्यक्ती यांनी मदत केली आहे.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Previous Post

मुंबई-गोवा महामार्गावर खाजगी बसला अपघात

Next Post

विजेचा शॉक लागलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

खारगाव खुर्द ग्रामपंचायतीला टाळे
म्हसळा

खारगाव खुर्द ग्रामपंचायतीला टाळे

March 30, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
म्हसळा

ग्रामपंचायत बंदीमुळे नागरिकांची गैरसोय

March 25, 2026
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
sliderhome

टेलिग्राम टास्कमधून ऑनलाईन फसवणूक

March 24, 2026
घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले
क्राईम

पाणवे गावात दिवसाढवळ्या घरफोडी

March 24, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
म्हसळा

तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका

March 20, 2026
म्हसळ्यातील हॉटेल व्यावसायिक संकटात
म्हसळा

म्हसळ्यातील हॉटेल व्यावसायिक संकटात

March 18, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

विजेचा शॉक लागलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?