| रेवदंडा | वार्ताहर |
मोठा भाऊ व आईचे भांडण सोडवून आईला घरात नेल्याचा राग मनात धरून मोठ्या भावाने लहान भावावर तलवारीने हल्ला केला. त्यात तो किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना रेवदंडा मोठे बंदर येथे घडली. याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे मोठ्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहा. फौजदार व्ही.के. सरके हे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांचया मार्गदर्शनाखाली करत आहेत.
रेवदंड्यात एकावर तलवारीने हल्ला
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, रायगड
- Tags: crimekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadrevdanda
Related Content
सात तालुक्यांना डेंग्यूचा धोका
by
Antara Parange
September 18, 2026
कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा
by
Antara Parange
September 18, 2026
महिलांना मिळणार 'शेतकरी' म्हणून अधिकृत ओळख
by
Antara Parange
September 18, 2026
बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर!
by
Antara Parange
September 18, 2026
म्हसळा पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून वारंवार अत्याचार
by
Antara Parange
September 18, 2026
पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत
by
Antara Parange
September 18, 2026