| श्रीवर्धन | वार्ताहर | राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व निर्बंध या कारणांमुळे काही महिने मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. टप्प्या-टप्प्याने राज्य शासनाने हॉटेल, रेस्टॉरंट, बससेवा, मॉल या व्यवसायांना परवानगी दिली आहे. परंतु, मंदिर उघडण्यास शासनाने परवानगी नाकारली असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्रीवर्धन तालुकाध्यक्ष सुशांत पाटिल यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण काशी हरिहरेश्वर येथील मंदिरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रवीण शिंदे, सुमित सावंत, संदेश कातलकर, वैभव खैरे, राहुल गुरव, निखिल गुरव, प्रणय पेडणेकर, रजत आढाव तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
मंदिरे खुली करा- मनसे
-
by Krushival

- Categories: sliderhome, श्रीवर्धन
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsshrivardhanmns
Related Content
अलिबागच्या ‘मानाच्या दहीहंडी'च्या ट्रॉफीचे अनावरण
by
Sanika Mhatre
August 30, 2026
बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार
by
Sanika Mhatre
August 30, 2026
हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?
by
Sanika Mhatre
August 30, 2026
श्रीवर्धन एसटी आगाराला घरघर
by
Sanika Mhatre
August 30, 2026