• Login
Monday, March 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

परिस्थितीवर मात, तरीही

Varsha Mehata by Varsha Mehata
June 23, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
बोलाची कढी
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने गेले तीन महिने भारतात हाहाकार माजला होता, आता पहिल्यांदाच देशातील दर दिवशीच्या रुग्णांची संख्या पन्नास हजारापेक्षा खाली आलेली आहे. सोमवारी केवळ 42 हजार 640 रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा लाख 66 हजारच्या आसपास आहे. तसेच देशातील पॉझिटिव्हिटीचा दर सलग पंधरा दिवस पाच टक्क्यांंच्या खाली आहे. याच सकारात्मक बातमीबरोबर तितकीच दिलासा देणारी गोष्ट म्हणजे देशात झालेले लसीकरण. सोमवारी लसीकरण सर्वांसाठी खुले करत असताना देशात एकाच दिवशी सर्वाधिक म्हणजे 85 लाख डोस देण्याचा विक्रम भारताने केला. एप्रिल महिन्यांमधील लसीकरण्याच्या टप्प्याशी याची तुलना केल्यास त्या काळात सुमारे 43 लाख डोस दिले जात होते व आता याची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. गेल्या शंभर वर्षात हवाई वाहतुकीमुळे आणि जग खूप वेगाने जवळ आल्यामुळे हा विषाणू अवघ्या मानवजातीला कधी नव्हे ते एकाच वेळी मृत्यूच्या दारात घेऊन आला. या अदृश्य शत्रूशी सामना करण्याचा मार्ग पहिल्या लाटेच्या वेळी केवळ सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे आणि हात धुणे हेच होते. परंतु आता त्याच्याशी सामना करण्यासाठी लशीचेही बळ प्राप्त झाले आहे. मात्र त्या घेतल्या गेल्या पाहिजेत, दिल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी त्या उपलब्ध होणे आणि त्याचबरोबर त्याबद्दलचे गैरसमज दूर होणे, हेही आव्हान अजूनही आपल्याकडे आहे. कारण समाज माध्यमातील खर्‍या-खोट्या वृत्ताने अशिक्षित लोक प्रभावित होतातच, परंतु अनेकदा सुशिक्षित म्हणवले जाणारे लोकही गैरसमजाच्या बळी पडतात. त्यामुळे हे पुन्हा एकदा सांगणे आवश्यक आहे की सध्या कोरोनाशी लढण्याचे दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे सामाजिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, हात धुणे आणि डबल मास्क वापरणे. किंवा दुसरा, आपल्या शरीरात या विषाणूने शिरकाव केला तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करणे, जे केवळ लसीमुळे शक्य आहे. आपण मास्क कसा वापरतो, सामाजिक अंतर राखून कसे वागतो हे दोन्ही लाटेच्या वेळी स्पष्टपणे पाहिले आहे. त्याच्यावर भरवसा ठेवून आपण या संकटाशी मुकाबला करू शकत नाही, हे आपण जाणले आहे. त्यामुळे आता याचा मुकाबला करण्यासाठी केवळ एकच मार्ग म्हणजे हे लसीकरण आहे. त्यामुळे वेगात लसीकरण करणे आणि त्यातून सर्वाधिक लोकांना या विषाणूपासून सुरक्षित करणे हेच सरकारचे प्रमुख ध्येय आहे. त्यातून या लसीकरण्याच्या मोहिमेने सोमवारच्या दिवशी 85 लाख लसी दिल्या गेल्या. अर्थात भारताचे आकारमान पाहता त्याची 130 कोटीहून अधिक असलेल्या जनतेचे प्रमाण पाहता, ते अपुरे आहे. पुरेशा लशी नाहीत या आघाडीवर आपला संघर्ष सुरूच आहे. मात्र त्या उपलब्ध होण्याचा वेग वाढला आहे. अमेरिकेनेही लसी देण्याचे कबुल केले आहे. आता प्रत्येकाने त्या घेण्याचा निर्धार करणे, त्या जसजशा उपलब्ध होतील, तशा त्या घेण्यासाठी पुढे येणे, त्यासाठी जनजागृती करणे आणि गावपातळीवर, पंचायत पातळीवर स्थानिक नेतृत्वाने पुढाकार घेऊन सर्वांचे लसीकरण होईल यासाठी योजना आखणे हा एक उत्तम मार्ग ठरेल. सध्या देशभरातील कोरोना रुग्णसंख्या गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक कमी पातळीवर आली असली तरी महाराष्ट्र अद्याप सर्वाधिक रुग्ण आढळणारे राज्य आहे. सोमवारी देशभरातील रुग्णसंख्या 42 हजार होती, तेव्हा यातील महाराष्ट्रातील संख्या 6270 होती. त्यामुळे चालू आठवडा अखेरपर्यंत एकंदर रुग्णसंख्या जवळपास साठ लाखांच्या कडे जाईल. तशात डेल्टा आणि त्याचाही म्युटंट असलेला डेल्टा प्लस हेही प्रकार महाराष्ट्रात आढळून आले आहेत, अशी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. ती ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण असलेली राज्ये म्हणजे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू व आंध्रप्रदेश आहेत. त्यापैकी तीन महाराष्ट्राची शेजारील राज्य आहेत. दिल्लीबाबतची सकारात्मक बाब म्हणजे तेथे ज्या प्रमाणात कोरोनाने तीन महिन्यापूर्वी हैदोस घातला होता, येथे सोमवारी केवळ 90 रुग्ण सापडले आहेत. रुग्ण कमी झालेल्या ठिकाणी लॉकडाऊन उठवला जात आहे आणि लोक गर्दी करू लागलेले आहेत. त्यापैकी अनेकांचे लसीकरण झालेले नाही. तर अशा परिस्थितीत तिसर्‍या लाटेबद्दलची चिंता वाटणे साहजिक आहे.

Related

Tags: Editorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

अलिबागची लाचखोर महिला जेलर जाळ्यात

Next Post

लक्षद्वीप वरून लक्षभेद नको !

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
लक्षद्वीप वरून लक्षभेद नको !

लक्षद्वीप वरून लक्षभेद नको !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?