ओवी म्हात्रेचे निधन

| उरण | प्रतिनिधी |

सामाजिक कार्यकर्ते हेमंत सदानंद म्हात्रे नवीन शेवा यांची कन्या ओवी म्हात्रे हिचे सोमवार, दि. 17 नोव्हेंबर रोजी आकस्मिक निधन झालेे. ओवीच्या निधनामुळे म्हात्रे परिवारावर शोककळा पसरली आहे. तिच्या निधनाने नवीन शेवा ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. ओवीचा दशक्रिया विधी बुधवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र माणकेश्वर येथे संपन्न झाला. दिवसकार्य विधी शुक्रवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी तिच्या राहत्या घरी नवीन शेवा येथे सकाळी 10.30 वाजता होणार आहेत.

Exit mobile version