| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भुवनेश्वर सहकारी भात गिरणी शिरवली ता, अलिबाग येथे शासनाचा आधारभूत केंद्र ऑन लाईन शुभारंभ शेतकर्यांन चे उपस्थिती त शिरवली ग्रामपंचायत चे सरपंच प्रमोद ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सत्यविजय पाटील, शिरवली समाज सेवक जनार्धन म्हात्रे, मीनाक्षी म्हात्रे, अठरा गावचे उपाद्यक्ष कमलाकर पाटील, मानकुळे चे माजी सरपंच डॉ. मनोज पाटील, विक्रम पाटील, प्रदीप पाटील, सुनील पाटील, भुवनेश्वर भात गिरणीचे संचालक निशिकांत मोकळ, भालचंद्र मोकळ, तानाजी पाटील उपस्थित होते






