• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश नवी दिल्ली

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भ्याड हल्ला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 17, 2026
in नवी दिल्ली
0 0
0
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भ्याड हल्ला
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

400 निष्पापांचा बळी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

एकीकडे आखातात इराण आणि अमेरिका-इस्रायल भिडले असताना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही जोरदार युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले-प्रतिहल्ले करण्यात येत आहेत. मंगळवारची पहाट अफगाणिस्तानसाठी भयंकर ठरली. पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका व्यसनमुक्ती रुग्णालयावर भ्याड हवाईहल्ला केला. या हल्ल्यात 400 जणांचा मृत्यू झाला असून, 250 जण जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तानचे उपप्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी याविषयी माहिती दिली आहे. रात्री नऊ वाजताच्या सुमारास पाकिस्तानने एका व्यसनमुक्ती रुग्णालयावर हल्ले केले. 2000 हजार खाटांचे हे मोठे रुग्णालय या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले. उपचार सुरू असलेल्या अनेक रुग्णांचा यात मृत्यू झाला आहे. तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ‌‘पाकिस्तानी लष्करी राजवटीने पुन्हा एकदा हवाई हद्दीचे उल्लंघन करून रुग्णालयांवर हल्ले केले आहेत. हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे,’ अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, पाकिस्तानने हॉस्पिटलवर हल्ला केल्याचे वृत्त नाकारले आहे. या आरोपांना कसलाही आधार नसल्याचे माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी म्हटले आहे. आपण फक्त तालिबानच्या लष्करी तळांना, दारूगोळ्याच्या साठ्यांना लक्ष्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPakistan's Cowardly Attack on Afghanistansocial media newssocial news
Previous Post

खारगाव खुर्दमध्ये तीव्र पाणीटंचाई

Next Post

चौल-आग्राव रस्ता संथ गतीने

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा
क्रीडा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा

April 10, 2026
आयपीएलचा नवा नियम
क्रीडा

आयपीएलचा नवा नियम

April 9, 2026
भारताच्या जोडीची ‌‘सुवर्ण’ नेमबाजी
क्रीडा

भारताच्या जोडीची ‌‘सुवर्ण’ नेमबाजी

April 8, 2026
शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत
sliderhome

शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत

April 6, 2026
राजधानीत रिझवी नावाचे वादळ
क्रीडा

राजधानीत रिझवी नावाचे वादळ

April 5, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

अय्यर नियमभंगाचा गुन्हेगार

April 1, 2026
Next Post
चौल-आग्राव रस्ता संथ गतीने

चौल-आग्राव रस्ता संथ गतीने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?