पाकचा नवा प्रस्ताव

| नवी दिल्ली | वार्ताहर |

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया क्रिकेट परिषदेला एक नवीन प्रस्ताव दिला आहे. पीसीबीकडून असे सांगण्यात आले आहे की, जर एसीसी सदस्य भारताने इतर देशांमध्ये सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव स्वीकारत नसतील, तर पाकिस्तान यूएईमध्ये आशिया कप आयोजित करण्यास तयार आहे. पीसीबीचे प्रमुख नजम सेठी यांनी मंगळवारी दुबईत एसीसी अधिकार्‍यांची भेट घेतली आणि आपले म्हणणे मांडले.

Exit mobile version