• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेलकरांना 40 एमएलडी पाण्याची गरज

Krushival by Krushival
May 24, 2022
in पनवेल
0 0
0
पनवेलकरांना 40 एमएलडी पाण्याची गरज
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पालिका आयुक्तांचे एमआयडीसीला साकडे
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलकरांची भविष्यातील व सध्याची पाण्याची तहान ध्यानात घेऊन पालिका प्रशासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) अतिरिक्त पाणी मिळावे यासाठी साकडे घातले आहे. सुमारे 40 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पनवेल पालिका क्षेत्राला मिळेल अशी मागणी पालिका आयुक्तांनी एमआयडीसीकडे लेखी स्वरुपात केली आहे. या लेखी पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून पालिकेने बारवी धरणातून पाणी देण्याची विनंती केली आहे. या पाण्यासाठी पालिकेने सुमारे 100 कोटी रुपयांचा निधी विविध योजनेतून देण्याचे नियोजन केले आहे.
आयुक्तांच्या या सर्व पाठपुराव्याला यश आल्यास पनवेलकरांना पुढील दोन वर्षांत अमृत योजनेतून रसायनी येथील पाताळगंगा नदी व्यतिरिक्त अजून एक जलस्रोत हाती लागणार आहे. तसेच पनवेलची भविष्यातील पाणी समस्या दूर होण्यासही मदत मिळणार आहे. पनवेल पालिका क्षेत्रात सुमारे 40 एमएलडी पाण्याची कमतरता आहे. यामुळे सिडको महामंडळाकडून पनवेल पालिकेने पाणीपुरवठा सेवा अद्याप हस्तांतरण केलेली नाही. 160 वर्षांची परंपरा असलेल्या पनवेल पालिकेने हक्काचे धरण तोकडे पडू लागल्यानंतर स्वताचे दूसरे धरण निर्माण करू शकली नाही.
सिडको मंडळाने धरण उभारू असा विश्‍वास दाखविला असला तरी प्रत्यक्षात सिडको मंडळानेसुद्धा अशी सोय अद्याप उभारलेली नाही. पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी अमृत योजनेतून पाताळगंगा नदीतील पाणी आरक्षित करुन तेथून पनवेल पालिका क्षेत्रात जलवाहिनीने आणण्यासाठी सुमारे 170 कोटी रुपये आतापर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जमा केले आहेत. यातून पनवेल पालिका क्षेत्रात 110 एमएलडी पाणी मिळणार आहे.
या जलवाहिनीचे काम सुरू असताना पालिका आयुक्त देशमुख यांनी अजून 40 एमएलडी पाण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडे प्रयत्न सुरू केले आहेत. पालिका स्थापन झाल्यानंतर पनवेलकरांची तहान भागविण्यासाठी हा सर्वात मोठा व सकारात्मक प्रयत्न प्रशासकीय स्तरावरून झाला आहे. पालिकेच्या मागणीनंतर बारवी धरणातून पाणी देण्यासाठी एमआयडीसी प्रशासन तयार आहे. मात्र यासाठी पालिकेला सुमारे 100 कोटी रुपये भरावे लागतील, असे पत्र एमआयडीसी प्रशासनाकडून उत्तर आल्यावर पालिका प्रशासनाने ही रक्कम कोणत्या योजनेतून भरू शकतो यावर बैठका सुरू केल्या आहेत.

तूर्तास 15 एमएलडी पाण्याची मंजुरी
एमआयडीसीने 2 मे रोजी पनवेल पालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या पत्रात पालिका क्षेत्रातील 29 गावांपैकी नागझरी, चाळ, घोट, तळोजा मजकूर, कोयनावेळे, देवीचापाडा, पालेखुर्द व पडघे या 8 गावांना एमआयडीसी प्रशासन पाणीपुरवठा करत आहे. तसेच 29 गावांमधील पाणीपुरवठा सविस्तर अहवाल मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला आहे. या प्रकल्पाची मंजूरी शासनस्तरावर विचाराधीन आहे. तुर्तास पालिकेला लागणारे 15 एमएलडी पाणी आरक्षणास मंजूरी द्यावी असे शासनाने कळविले आहे. तळोजे औद्योगिक वसाहतीसाठी बारवी गुरुत्व वाहिणीव्दारे 900 मीलीमीटर व्यासाची फीडर जलवाहिनीवरुन पाणीपुरवठा केला जातो. तरी पालिकेने मंजूर कोट्यांव्यतिरिक्त उल्हास नदीतून अतिरीक्त 40 एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी पाटबंधारे विभागाकडून प्राप्त करुन घ्यावी.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspanvel
Previous Post

संतापजनक! 5 वर्षीय चिमुकलीसोबत शाळेतील शिपायाचं गैरकृत्य

Next Post

श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल महापालिकेची 691 कोटींची वसुली
पनवेल

पनवेल महापालिकेची 691 कोटींची वसुली

April 1, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

घरफोडी करणारे गुन्हेगार ताब्यात

April 1, 2026
शिवभोजन केंद्राचे आठ महिन्याचे अनुदान रखडले
पनवेल

शिवभोजन केंद्राचे आठ महिन्याचे अनुदान रखडले

April 1, 2026
पनवेलकरांच्या पाणीटंचाईवर टँकरची मात्रा
पनवेल

पनवेलकरांच्या पाणीटंचाईवर टँकरची मात्रा

April 1, 2026
पुनर्वसित गावांतील शाळा उभारणीचा प्रश्न
पनवेल

पुनर्वसित गावांतील शाळा उभारणीचा प्रश्न

April 1, 2026
चिपळूणमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घरफोडी
क्राईम

दोन घरांमध्ये घरफोडी

April 1, 2026
Next Post
श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन

श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?