। नवीन पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल, सेक्टर 12 येथे एका इमारतीचा भाग अचानक कोसळल्याची घटना बुधवारी (दि.17) घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्याच्या बाजूला ही इमारत होती. इमारत कोसळताना रस्त्यावरून कोणीही जात नसल्याने जीवितहानी टळली. या इमारतीत कोणीही राहत नसल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.
नवीन पनवेलमध्ये इमारतीचा भाग कोसळला

- Categories: sliderhome, आसाम, क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: accidentalibagcrimekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspanvel policeraigad
Related Content
तंबाखूमुक्त शाळाविषयी शिक्षकांचे प्रशिक्षण
by
Sanika Mhatre
December 30, 2025
उरणमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज
by
Sanika Mhatre
December 30, 2025
कर्जतमध्ये रंगला आदिवासी कला उत्सव
by
Sanika Mhatre
December 30, 2025
सटुआईच्या यात्रेने व्यापार उदीम वाढला
by
Sanika Mhatre
December 30, 2025
सुदर्शन कंपनीमध्ये वायुगळती; पाच कामगारांना बाधा
by
Sanika Mhatre
December 30, 2025
जुन्या पं.स.च्या इमारतींना अखेरची घरघर
by
Sanika Mhatre
December 30, 2025