• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकापच्या मेळाव्यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा: ॲड. गौतम पाटील

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 28, 2025
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
शेकापच्या मेळाव्यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा: ॲड. गौतम पाटील
0
SHARES
116
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन यावर्षी पनवेल येथे आयोजित केला आहे. या निमित्ताने शनिवारी (दि.2) सकाळी दहा वाजता, नवीन पनवेल येथे पक्ष सदस्यांचा मेळावा होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती या मेळाव्यात असणार आहे. शेकाप सरचिटणीस जंयत पाटील यांच्यासह अन्य दिग्गज मंडळी कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी बैठकित दिली.

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अलिबागमधील शेतकरी भवन येथे अलिबाग व मुरूड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक सोमवारी (दि.28) आयोजित करण्यात आली. यावेळी शेकाप राज्य सोशल मिडीया प्रमुख तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमूख ॲड. मानसी म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप मुरूड तालुका चिटणीस विजय गिदी, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, शेकाप जिल्हा महिला आघाडीच्या वृषाली ठोसर, ॲड. निलम हजारे, ॲड. किशोर हजारे, अनिल चोपडा, शेकाप कार्यालयीन चिटणीस अजय झुंजारराव, अशोक प्रधान, रिजवान आदींसह मुरूड व अलिबाग तालुक्यातील जिल्हा, तालुका चिटणीस मंडळ, आघाडीचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.


शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या मेळाव्याची तयारी झाली आहे. गावोगावी, शहरी भागात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमधून कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेकापचा वर्धापन दिन तथा मेळावा हा कार्यकर्त्यांना उमेद देणारा आहे. त्यामुळे या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्यादेखील प्रचंड असणार आहे. या मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य खजिनदार अतूल म्हात्रे, शेकाप प्रवक्त्या तथा सोशल मिडीया प्रमूख चित्रलेखा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप सहचिटणीस ॲड. गौतम पाटील आदी दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. महिला, तरुण, युवक, ज्येष्ठ अशा सर्वच कार्यकर्त्यांना हा मेळावा एक वेगळी शक्ती, उमेद देणारा असणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होणार आहेत. या मेळाव्यातून मिळालेली विचारांची शिदोरी घेऊन कार्यकर्ता एक वेगळ्या उमेदीने निवडणूकांसाठी कामाला लागणार आहे. त्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे.

बैठकीत शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन म्हणजे सर्व कार्यकर्त्यांसाठी दसरा दिवाळी व वाढदिवस म्हणून आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका घेण्यात आल्या. कर्जतपासून, म्हसळा, पोलादपूर पासून पनवेलपर्यंत झालेल्या या बैठकीला कार्यकर्त्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या बैठकांची सांगता अलिबागमध्ये होत आहे. या बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात ठिकठिकाणी रोजगार मेळावे घेतले आहेत. या मेळाव्यातून हजारो तरुणांना रोजगाराचे दालन खुले करून देण्यात आले आहे. शिक्षण, पर्यावरण आणि रोजगार या तीन भुमिका महत्वाच्या आहेत. त्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. शेकापने कायम स्थानिकांना रोजगार मिळावा, म्हणून लढा दिला आहे. कंपनी, कारखान्यांना तसेच विकासाला शेकापचा कधीच विरोध राहिला नाही. मात्र, शेकापच्या भुमिकेबाबत चुकीचे मेसेज पोहचविण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. शेकापच्या माध्यमातून अनेक मंदिरे बांधण्यात आली आहे. वेगवेगळ्या संस्था उभ्या करून रोजगार निर्माण करून दिला आहे. कोरोना काळातही शेकापने घरोघरी जाऊन काम केले आहे. कोरोना सेंटरसह व्हॅक्सीन व इतर सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी रात्रीचा दिवस करून काम केले आहे. निधी मंजूर केल्याचे विरोधक सांगत आहेत. मात्र, हा निधी फक्त कागदावर आहे. टक्केवारीची दुकाने त्यांनी चालू ठेवली आहेत. त्यावर त्यांचा कारभार चालत असल्याचे ॲड. गौतम पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रभावी प्रश्न मांडणारी व्यक्ती भाईंच्या रुपाने विधी मंडळात असणे गरजेचे आहे, असे ॲड. गौतम पाटील म्हणाले.

हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी मेळाव्यात सहभागी व्हा : ॲड. गौतम पाटील

प्रत्येक कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी ठाम उभा आहे. वेगवेगळ्या बैठकांतून कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला आहे. शेकापच्या वर्धापन दिना निमित्त होणाऱ्या मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होतील असा विश्वास आहे. एक ऐतिहासिक असा हा मेळावा ठरणार आहे. त्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात सहभागी व्हा असे शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी आवाहन केले आहे.

Related

Tags: adv. gautam patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskpskp newssocial media newssocial news
Previous Post

अनधिकृत हॉटेल बांधकामांवर संक्रांत

Next Post

जनतेचे प्रश्न शेकापच सोडविणार: चित्रलेखा पाटील

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
जनतेचे प्रश्न शेकापच सोडविणार: चित्रलेखा पाटील

जनतेचे प्रश्न शेकापच सोडविणार: चित्रलेखा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?