। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग रेवस मार्गावरील चोंढी नाका येथे एका अवजड वाहनाच्या धडकेने पादचारी जखमी झाल्याची ही घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे . त्याला अलिबाग मधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे . वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची चर्चा तेथील स्थानिक करीत आहेत.
अवजड वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी
-
by Krushival

- Categories: sliderhome, अपघात, अलिबाग, रायगड
- Tags: #accident #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #alibag
Related Content

जिल्हा परिषदेच्या ज्ञानमंदिरांवर लाखो रुपयांचा बोजा
by
Sanika Mhatre
April 3, 2025

पेंढ्याच्या गोदामाला भीषण आग
by
Sanika Mhatre
April 3, 2025
गुंडगे गाव परिसरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल
by
Sanika Mhatre
April 3, 2025
‘वक्फ’ विधेयक लोकसभेत मंजूर
by
Sanika Mhatre
April 3, 2025
माथेरान पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर
by
Sanika Mhatre
April 3, 2025
चार मेट्रिक टन गव्हाची चोरी
by
Sanika Mhatre
April 3, 2025