• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

ओव्हरलोड वाहनाला ठोठावला दंड !

Santosh Raul by Santosh Raul
February 15, 2023
in माणगाव, रायगड
0 0
0
ओव्हरलोड वाहनाला ठोठावला दंड !
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव निजामपूर मार्गावर अवजड वाहतूकीची मनसेतर्फे दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत रायगड जिल्हा उपप्रादेशिक अधिकारी पेण यांनी या वाहनावर 39 हजाराचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या चालक मालकांचे धाबे दणाणले आहेत.

माणगाव निजामपूर या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त भार असणार्‍या अवजड वाहनामुळे लहान मोठ्या स्वरूपाचे अपघात सतत घडत आहेत. याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड व माणगाव तालुकाध्यक्ष प्रतिक रहाटे यांनी या अवजड वाहतूकीवर कारवाई करावी अशी मागणी माणगाव पोलीस ठाण्यात केली होती. या मार्गावरून क्षमतेपेक्षा जास्त भार अवजड वाहने कॉईल घेऊन कोस्ते बुद्रुक येथील जेटीएल कंपनीकडे वाहतूक चालू असते. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीला नागरिकांना सामना करावा लागतो. नुकताच माणगाव बाजूकडून जेटीएल कंपनीकडे कॉईल घेऊन निघालेल्या कंटेनर पाणोसे पुलाजवळील धोकादायक व तीव्र उतार असणार्‍या वळणावर चुकीच्या बाजुला बंद पडल्याने अन्य वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत. अवजड वाहतूक या मार्गावर होत असल्याची तक्रार मनसे पदाधिकार्‍यांनी माणगाव पोलीसांकडे करून लक्ष वेधले होते. या तक्रारीत म्हटले आहे की, ट्रेलर गाडीची आर.टी.ओ. पासींग 36 ते 42 टनाची पासींग असताना 50 ते 60 टन वजनाची अवजड वाहतूक बेकायदेशीररित्या केली जात आहे. या वाहतूकीमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना लागत आहे.

पाणोसे नदीवरील पुलाजवळ ट्रेलरवर भारक्षमतेपेक्षा जास्त वाहतुक करताना मिळुन आली म्हणुन हे वाहन ताब्यात घेऊन त्याची जेटीएल कंपनी निजामपुर येथे काटा पावती करुन पेण उपप्रादेशिक अधिकारी यांना माणगाव पोलीस ठाणे यांनी या वाहनावर कारवाई करण्याचा अहवाल दिला होता. त्या अहवालानुसार पेण उपप्रादेशिक अधिकारी एम. एन. उचगावकर यांनी जास्त भार असल्याची या वाहनाची तपासणी करुन ऑनलाईन चलन अन्वये 39,000/- रुपये दंड ठोठावण्यात आला. या दंडाची रक्कम ऑनलाईन जमा झाल्याची खात्री केल्यानंतर आरटीओ यांचे आदेशाने हे वाहन सोडण्यात आले.

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial news
Previous Post

पाईपलाईनच्या खोदकामात राज्यमार्गाची दुर्दशा

Next Post

तळोजात मोटार सायकलची चोरी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी
अलिबाग

शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी

February 21, 2026
सराईत मोबाईल चोरटा पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

सराईत मोबाईल चोरटा पोलिसांच्या ताब्यात

February 21, 2026
दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड
sliderhome

दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड

February 21, 2026
रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
Next Post

तळोजात मोटार सायकलची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?