• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

फसवणूक करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही- चित्रलेखा पाटील

Krushival by Krushival
November 10, 2024
in sliderhome, रायगड
0 0
0
फसवणूक करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही- चित्रलेखा पाटील
0
SHARES
61
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रायगड । वार्ताहर ।

राजकारण करा जिंकायचे म्हटल्यावर ते करावेच लागणार; परंतु निदान मंदिराच्या कामांची खोटी बिले तरी काढू नका, आशा खोट्या कामांची बिले काढून जनतेची फसवणूक करणार्‍या उमेदवारांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना आता जनता माफ करणार नाही. मते विकत घेण्याचा प्रयत्न निश्‍चित केला जाईल त्यावेळी मतदारांनी जागरूक राहावे आणि पैशाची मस्ती उतरवण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी मतदारांना केले.

रामराज ग्रामपंचायतीच्या हद्दीतील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांची बैठक रामराज येथे आयोजित केली होती. या बैठकीला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, शेकापचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष वागळे, नौशाद दापोलकर, मुकुंद दिवकर, गजानन दिवकर, प्रवीण धाटावकर, चंद्रकांत बामणे, नंदकुमार गावडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कृष्णा म्हात्रे, राजेंद्र बामणे, गिरीश शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते. समाजात वैष्यम्यता निर्माण करण्याचे काम मिंध्ये सरकार करीत आहे. सर्वधर्म समभाव हे ब्रीद घेऊन महाविकास आघाडी सरकार आपल्यासमोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले, त्या स्वराज्यामध्ये बारा बलुतेदार आनंदाने राहात होते. महिला सुरक्षित होत्या. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणार्‍या महायुतीच्या कालखंडात महिला सुरक्षित नाहीत, अल्पवयीन मुलींवरील अत्याचा वाढले आहेत, बेरोजगारांची संख्या वाढली आहे, तरुणाई व्यसनाधीनतेकडे झुकली आहे. अशा वेळी जनतेचा समग्र विचार करणार्‍या महाविकास आघाडी सरकारला जनतेने सत्तेत पाठवायला हवे, असे चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई म्हणाल्या.

विकासाच्यानावाने ठणठणाट
अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यात विस्तारलेल्या विधानसभा मतदारसंघात विकासाच्या नावाने ठणठणाट आहे. आजही आदिवासी वाड्या मूलभूत गरजांसाठी आसुसलेल्या आहेत. महागाईच्या विळख्याने महिलांना ग्रासले आहे. लाडक्या बहिणीला योजनेतून पैसे दिले, पण त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये वाढ केली आहे. यामुळे संसाराचा गाडा चालविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार्‍या लाडक्या बहिणीच सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी पुढाकार घेतील, असा विश्‍वास चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी व्यक्त केला.

Related

Tags: chitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskpskp newssocial media newssocial news
Previous Post

मोहितेने केली तीन सुवर्णपदकांची कमाई

Next Post

प्रशांत ठाकूर आमदार म्हणून अपयशी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गौण खनिज विभागाचा कारभार ढिम्म

March 3, 2026
हिंद टर्मिनलची मुजोरी
उरण

हिंद टर्मिनलची मुजोरी

March 3, 2026
चिरनेर गावाला पुराचा धोका
उरण

चिरनेर गावाला पुराचा धोका

March 3, 2026
केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन
अलिबाग

केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन

March 3, 2026
अलिबाग

बंद्यांची त्वचारोग तपासणी

March 3, 2026
जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा
कर्जत

जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा

March 3, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

प्रशांत ठाकूर आमदार म्हणून अपयशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?