• Login
Thursday, February 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बहिरोळे संयुक्तिक क्रिकेट स्पर्धेत फुलाईदेवी सासवणे विजयी

Krushival by Krushival
January 24, 2022
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
बहिरोळे संयुक्तिक क्रिकेट स्पर्धेत फुलाईदेवी सासवणे विजयी
0
SHARES
245
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग/सोगावकर । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथील श्रीगणेश बहिरोळे, बापदेव बहिरोळे आणि दत्तप्रसाद बहिरोळे या तीन मंडळाच्या सयुक्त विद्यमाने स्वर्गीय मा.आ. मधुकर ठाकुर, स्वर्गीय मा.प.सदस्य उमेश थळे, स्वर्गीय अनिल थळे यांच्या स्मरणार्थ भव्य टेनिस बॉल मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये घाडी बंधु पुरस्कृत फुलाईदेवी संघ विजयी झाला आहे.
दि.21 ते 23 जानेवारी या तीन दिवसादरम्यान आयोजित स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस नेते राजा ठाकुर, आवास ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजित राणे, सारळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमित नाईक, युवा नेते सूचित थळे यांच्या हस्ते तथा इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
ही स्पर्धा बहिरोळे येथील मराठी शाळेजवळील मैदानावर पार पडली. स्पर्धेत एकूण 24 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना घाडी बंधू पुरस्कृत फुलाईदेवी सासवणे व गावदेवी मुशेत यांच्यात झाला. यामध्ये द्वितीय क्रमांक गावदेवी मुशेत संघाने पटकविले, आणि तृतीय क्रमांक शिवसाई मापगांव संघाने पटकविले.
स्पर्धेत विजेत्या संघांना पारितोषिक म्हणून प्रथम क्रमांक : 50,000/-रू व चषक,द्वितीय क्रमांक 30,000 /- रु व चषक,तृतीय क्रमांक 20,000/- रु व चषक अशी बक्षिसे देण्यात आले.तसेच अन्य उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना विविध बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून धर्मेंद्र वर्तक फुलाईदेवी सासवणे संघ याने पटकविले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून साई राणे शिवसाई मापगांव संघ याने पटकविले आणि सामनावीर म्हणून निखिल करंजुकरने गावदेवी मुशेत संघ याने पटकविले.
बक्षीस वितरण समारंभाला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस काँग्रेस कमिटी व ठाणे जिल्हा प्रभारी चंद्रकांत पाटील, मापगांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनिल आप्पा थळे, उमेश ठाकुर, रवींद्र ठाकुर, किहीम ग्रामपंचायत सदस्य पिंट्या गायकवाड, मापगाव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोत, अण्णा सातमकर, तसेच केशव चांदोरकर, अनिल जाधव यांच्या हस्ते व मापगाव तंटामुक्त उपाध्यक्ष विवेक जोशी, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समद कुर, जया ढोले, तंटामुक्त कमिटी सदस्य राजेंद्र घरत, विलास थळे, कैलास थळे, संजय शिंदे, विजय घरत, घाडी बंधु आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केशव चांदोरकर सर यांनी स्पर्धकांना व आयोजकांना खूप चांगले मार्गदर्शन केले.
स्पर्धेत तीन दिवस सतत समालोचकांची जबाबदारी यश मापगावकर, आशुतोष पाटील, आकाश मांजरेकर, विवेक जोशी यांनी पार पाडली. तसेच स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बहिरोळे गावातील ग्रामस्थांनी तिन्ही संघाना फार मोठे योगदान दिले. स्पर्धेचे तीन दिवस सुत्रसंचालन अतिशय चांगल्या पद्धतीने मापगाव ग्रामपंचायत तंटामुक्त उपाध्यक्ष विवेक जोशी यांनी केले.

Related

Tags: alibagCRICKET ALIBAGcricket newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

स्मृती आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द ईयर 2021

Next Post

पी. व्ही. सिंधू, डॉली यांना ‘नेताजी’ पुरस्कार

Krushival

Krushival

Related Posts

तोट्यातील एसटीला महिलांचा आधार
sliderhome

तोट्यातील एसटीला महिलांचा आधार

February 25, 2026
sliderhome

कर्मचाऱ्यांच्या लढ्याला शेकापचा पाठींबा

February 25, 2026
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

एक हजार 47 नवे विद्यूत सहाय्यक

February 25, 2026
sliderhome

मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या आशा दुर्लक्षित

February 25, 2026
sliderhome

अलिबागमध्ये सरकार जगाव आंदोलन

February 25, 2026
sliderhome

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

February 25, 2026
Next Post
पी. व्ही. सिंधू, डॉली यांना ‘नेताजी’ पुरस्कार

पी. व्ही. सिंधू, डॉली यांना ‘नेताजी’ पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?