• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मला जिवे ठार मारण्याचा डाव; जरांगेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप

Santosh Raul by Santosh Raul
February 25, 2024
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
मला जिवे ठार मारण्याचा डाव; जरांगेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

मला संपवण्याचा डाव फडणवीसांचा असून, माझ्याविरोधात फडणवीस षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर बसले आहेत. रविवारी अंतरवालीसराटीत त्यांनी महत्त्वाची बैठक घेतली. देवेंद्र फडणवीसला एवढीच कुणकुणी आहे ना तर मी बैठक संपल्यावर सागर बंगल्यावर येतो मला मारून टाका. माझा बळी पाहिजे ना, मी येतो सागर बंगल्यावर घे बळी. समाजाशी इमानदारी मी नाही विकू शकत, असं म्हणत जरांगेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिलं. तसेच, बैठक संपल्यानंतर ते स्वत: मुंबईतील फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने निघाले.

मी एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून बसलो आहे. माझी समाजावर निष्ठा आणि प्रेम आहे. म्हणून हे घडलं आहे. मी स्वार्थी, लबाड असतो तर कधीच उघडा पडलो असतो. मी एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय. माझा देव समाज आणि समाजावर माझी निष्ठा आहे. आजची शेवटची आणि निर्णायक बैठक आहे. मराठ्यांना हरवण्याचं स्वप्न बघत आहेत, म्हणून ही बैठक लवकर घ्यावी लागली. ‘छत्रपतींच्या समक्ष बसून सांगतो, मी कुठल्याच पक्षात नाही, कुठल्याही पक्षाच्यावतीने काम करत नाही, उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हाही त्यांना बोललो होतो आता यांचं आहे तरी बोलतो. म्हणजे मी कुठल्याच पक्षाचा नाही, मी माझ्या समाजाचा आहे. समाजापुढे कोणीच नाही’.

‘सरकार देतंय 10 टक्के आरक्षण आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण. तुम्हाला सरसकट द्यायचं नसेल तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्यांच्यासाठी सगेसयोऱ्यांचा कायदा पारित करा. त्यांच्याच म्हणण्यावर आपण ही मागणी केली. त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं की सरसकट ते देत नाही. मग आपण नवा पर्यायी शब्द काढू ‘सगेसोयरे’. ‘हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस’, असं म्हणत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर घणाघात केला. पुढे ते म्हणाले, ‘मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आहे. हा दरारा संपवण्याचं त्यांचं (फडणवीस) स्वप्न आहे. त्यात एकनाथ शिंदेंचेही एक-दोन लोक आहेत. अजित पवारांचेही दोन आमदार आहेत. सगेसोयऱ्यांचं होऊ द्यायचं नाही, काहीही करुन 10 टक्के मराठ्यांवर लादायचं आणि हे पोरगं ऐकतच नाही, हे पोरगं इथंच संपलं पाहिजे, नाहीतर याचा गेम तरी करावा लागेल. याला बदनाम तरी करावं लागेल, याला उपोषणात मरु द्यावं लागेल, म्हणून सोळावा दिवस उजाडला. याचं काहीतरी करावं लागेल, सलाइनमधून विष देतील म्हणून मी परवा रात्रीपासून सलाइन बंद केलं. नाहीतर याचं एन्काउंटर करावं लागेल, हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे’ असे गंभीर आरोपही त्यांनी केले.

मी सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या
‘देवेंद्र फडणवीसला एवढीच कुणकुणी आहे ना तर मी बैठक संपल्यावर सागर बंगल्यावर येतो मला मारून टाका. माझा बळी पाहिजे ना, मी येतो सागर बंगल्यावर घे बळी. समाजाशी इमानदारी मी नाही विकू शकत’, असं म्हणत जरांगेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिलं. पत्रकार बांधवांवर आणि मीडियावर इतका दबाव आहे. देवेंद्र फडणवीसचा हात आहे यामागे, त्यांना सगळी ताकत दिली. हे फक्त फडणवीस यांचं काम आहे. नारायण राणे यांनी गेवराई तालुक्यातून दोन, अंबड तालुक्यातील एक जण उचलून नेले. त्यांच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायेत. हे सगळं देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र, नाहीतर नारायणेंमध्ये इतकी हिम्मत नाही. ते म्हणाले तर एका मिनिटांत सगेसोयऱ्यावर अंमलबजावणी होईल, एकनाथ शिंदेंना हे दोघे करु देत नाहीत, असंही ते म्हणाले.

त्यांचं नाही ऐकलं तर ते माणूस संपवतात
'त्यांचं नाही ऐकलं तर ते माणूस संपवतात. त्याला पुढं गेलेलं खपत नाही. एखादी जात मोठी झाली तर त्यांना जमत नाही. मराठे जर एका बाजुने झाले आणि हा पोरगा राहिला तर आपला विषय संपला. मग याला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही'.'फडणवीस यांचं ऐकलं नाही तर काय होतं हे सांगतो, एकनाथ खडसे कधीच भाजप सोडू शकत नाही, त्यांना जावं लागलं. अजित पवार राष्ट्रवादी सोडू शकत नाही, त्यांना जेलची भीती दाखवून पक्ष फोडायला लावला. विनोद तावडेंना दिल्लीला जावं लागलं. पंकजा मुंढे हे पक्षात असून नसल्यासारखं आहे. एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नाही, नाइलाजाने सोडावी लागली. अशोक चव्हाण पक्ष सोडू शकत नाही, तरी सोडला. भुजबळांचं अजित पवारांशी जमत नसूनही दुसऱ्यांदा जेलमध्ये टाकेल या भीतीने ते अजितदादांसोबत गेले'. माझा बळी घ्यायचा आहे ना, उपोषण करत मी पायी सागर बंगल्यावर येतो. मेलो तर त्याच्या दारात नेवून टाका, असंही मनोज जरांगे यांनी बैठकीत सांगितले.

Related

Tags: devendra fadanvisindia newskrushival mobile appmaharashtramanoj jarange patilmarathi newsmarathi news papermarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

जैववैद्यकीय प्रकल्प नको; रसायनीकरांमध्ये संतापाची लाट

Next Post

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये रंगणार कलगीतुरा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला
sliderhome

मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला

February 14, 2026
Next Post
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये रंगणार कलगीतुरा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये रंगणार कलगीतुरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?