। पनवेल । वार्ताहर ।
संशयितरित्या घुटमळणार्या दोघा इसमांविरूद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. अजिवली येथील ब्रीजखाली गुन्हा करण्याच्या इराद्याने संशयितरित्या घुटमळणार्या राजकुमार विश्वकर्मा (वय-29) तसेच कसळखंड आष्टे लॉजिस्टीकच्या भींतीलगत घुटमळणारा शहताब महताब खान (वय-30) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरूद्ध म.पो.का. कलम 122 (क) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
दोघा संशयितांवर पोलिसांची कारवाई
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Related Content
पुढल्या वर्षी लवकर या...; गौराईसह गणरायाला निरोप
by
Antara Parange
September 19, 2026
गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी
by
Antara Parange
September 19, 2026
महागाईचा मार, त्यावर करांचा भार
by
Antara Parange
September 19, 2026
घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा
by
Antara Parange
September 19, 2026
मत्स्यसाठ्याचे होणार शास्त्रीय मूल्यमापन
by
Antara Parange
September 19, 2026
पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक
by
Antara Parange
September 19, 2026