• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

फेसबुकवरील मैत्री पडली महागात

Antara Parange by Antara Parange
February 11, 2026
in क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
फेसबुकवरील मैत्री पडली महागात
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलिसाला 19 लाखांचा गंडा

। पनवेल । प्रतिनिधी ।

डिजिटल युगात सायबर गुन्हेगार आता थेट पोलिसांनाही आपले लक्ष बनवू लागले आहेत. नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसाला एका सायबर गुन्हेगाराने डिजिटल गोल्डमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने तब्बल 18 लाख 98 हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेले 34 वर्षीय पोलीस शिपाई कळंबोलीत राहण्यास असून तो नवी मुंबई पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहे. 1 डिसेंबर 2025 रोजी त्यांना फेसबुकवर गौरी मुखर्जी नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. मैत्री झाल्यानंतर तिने पोलिसाचा विश्वास संपादन केला. तसेच आपण कोलकाता येथे राहून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. अमेरिकेतील आपल्या काकांमार्फत या व्यवसायात गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होतात, असे आमिष तिने या पोलिसाला दाखवले. सुरुवातीला या पोलिसाने टाळाटाळ केली; मात्र त्या महिलेने आपला फोन खराब झाल्याचे सांगून आईचा मोबाईल क्रमांक संपर्कासाठी दिला. त्यामुळे पोलिसाचा तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर त्याने गुंतवणुकीची तयारी दर्शवली. त्यानंतर महिलेने या पोलिसाला एका लिंकद्वारे डीजीएम नावाच्या आयडीवर नोंदणी करण्यास सांगितले. सुरुवातीला 40 हजार रुपये भरल्यानंतर पोलिसाला त्याच्या खात्यात 30 हजारांचा नफा झाल्याचे दिसू लागले. त्यानंतर अधिक नफ्याच्या आमिषाने या पोलिसाने वेळोवेळी आरटीजीएसद्वारे 2 लाख 10 हजार रुपये आणि इतर रक्कम भरली. त्यानंतर त्याच्या खात्यात तब्बल 37 लाख 18 हजार रुपये नफा झाल्याचे दिसले.

पोलिसाने त्यातील 20 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला कधी विड्रॉल चार्जेस तर कधी जीएसटी आणि टॅक्स भरण्याच्या नावाखाली पुन्हा पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. अशा प्रकारे या पोलिसाने 18 डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी 2026 या दीड महिन्यांच्या कालावधीत तब्बल 18 लाख 98 हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर जमा केले. त्यानंतर देखील या पोलिसाला आणखी रक्कम भरण्याबाबत सांगण्यात येऊ लागले. या पोलिसाने अधिक पैसे भरण्यास नकार दिला असता, आरोपी महिलेने पैसे भरल्याशिवाय मूळ रक्कम आणि परतावा मिळणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या पोलिसाने प्रथम सायबर पोर्टलवर आणि त्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Related

Tags: crime newsdraud casefraudindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या

Next Post

महड येथील श्री वरदविनायकाला दीड किलो चांदीचा मुकुट

Antara Parange

Antara Parange

Related Posts

स्थानकातील निवारा शेडचे काम सुरु
कर्जत

स्थानकातील निवारा शेडचे काम सुरु

February 11, 2026
ई-रिक्षा बंदला तुर्तास स्थगिती
कर्जत

ई-रिक्षा बंदला तुर्तास स्थगिती

February 11, 2026
माणगाव

माणगावात 19 फेब्रुवारीला महारक्तदान शिबीर

February 11, 2026
लोहप प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय प्रमाणपत्र
खालापूर

लोहप प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय प्रमाणपत्र

February 11, 2026
ज्येष्ठांच्या मानसिक समस्यांवर हास्याचा उतारा
अलिबाग

ज्येष्ठांच्या मानसिक समस्यांवर हास्याचा उतारा

February 11, 2026
खारघरमधून तरुणी बेपत्ता
क्राईम

खारघरमधून तरुणी बेपत्ता

February 11, 2026
Next Post
महड येथील श्री वरदविनायकाला दीड किलो चांदीचा मुकुट

महड येथील श्री वरदविनायकाला दीड किलो चांदीचा मुकुट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?