• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरण तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 19, 2025
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
उरण तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गडकरींच्या ‌‘रोडकरी’ प्रतिमेला धक्का; अपघाताची संख्या बळावली

| उरण | प्रतिनिधी |

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सध्या देशभरात उत्कृष्ट महामार्ग बनवण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हे रस्तेबांधणीचे काम करत आहे. मात्र, उरण या मतदारसंघातील रस्ते अर्धवट असल्याने ते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. त्यात संबंधित प्रशासनाच्या टक्केवारीच्या कारभारामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, असा आरोप नागरिक करीत आहेत. यामुळे नितीन गडकरी यांच्या ‌‘रोडकरी’ अशा सकारात्मक प्रतिमेला धक्का बसत आहे. तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उरण तालुक्याच्या विकासकामांकडे जातीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत जनमानसात व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको आणि जेएनपीए प्राधिकरण यांच्या भ्रष्ट कारभारामुळे उरण तालुक्यातील हजारो वाहन चालकांना रोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्वात जास्त वाहने आणि प्रवासी हे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, पुणे, पेण, अलिबाग महामार्गातून तालुक्यातील रस्त्यातून मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील जासई, चिर्ले, दिघोडे, खोपटा, द्रोणागिरी नोड या मार्गांवर प्रचंड वाहतूक असते. त्यात संबंधित प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे गव्हाण फाटा ते दिघोडे, चिर्ले ते दिघोडे, खोपटा पूल ते कोप्रोली हे रस्ते खड्डेमय असल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे. तसेच करंजा बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सिमेंट काँक्रिट वाहून गेल्याने दुचाकी गाड्या रस्त्यावर रुतून पडत आहेत. यामुळे नितीन गडकरी यांच्या ‌‘रोडकरी’ अशा सकारात्मक प्रतिमेला धक्का बसत आहे. तरी देशभरात उत्कृष्ट रस्ते बांधणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असलेल्या तालुक्यातील या रस्त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या टक्केवारीच्या देवाणघेवाण कारभारामुळे आज तालुक्यातील बहुतांश रस्त्याची दुरवस्था होत आहे. त्यामुळे खड्डे युक्त रस्त्यावर अपघाताची संख्या बळावली असून, निष्पाप प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. याला सर्वश्री मंत्री व संबंधित प्रशासनाचे अधिकारी जबाबदार आहेत. आज पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तरी प्रशासनाने जनतेचा अंत पाहू नये. नाहीतर एक दिवस उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही.

बी.एम. ठाकूर,
सामाजिक कार्यकर्ता

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran newsuran road bad condition news
Previous Post

प्रांत कार्यालयाच्या आवारातील उंच भरावाचा फटका

Next Post

घाटकोपरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा आढळला मृतदेह

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी

February 23, 2026
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभा संपन्न

February 23, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर
sliderhome

जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर

February 23, 2026
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
sliderhome

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

February 23, 2026
तलावात बुडून बालकाचा मृत्यू
sliderhome

तलावात बुडून बालकाचा मृत्यू

February 23, 2026
पनवेल

विनयभंग करणाऱ्या चालकाला सक्त मजुरी

February 23, 2026
Next Post
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला

घाटकोपरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा आढळला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?