• Login
Saturday, March 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाचा संथ कारभार

Antara Parange by Antara Parange
August 25, 2025
in आरोग्य, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाचा संथ कारभार
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अत्यावश्यक सेवेचे तीनतेरा; डॉक्टरांसह कर्मचारीदेखील अपुरे

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये अतिशय संथ गतीने कारभार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एखादा रुग्ण अत्यावस्थ असल्यास त्याला तातडीने दाखल करून घेताना, रुग्णालयातील वेगवेगळी प्रोसिजर पूर्ण होईपर्यंत अर्धा ते पाऊण तासाचा वेळ वाया जात आहे. सध्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये वायरल तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गौरी गणपतीच्या सणासाठी आलेले कोकणवासीदेखील आजारी पडले आहेत. सर्वच रुग्ण शासकीय इस्पितळामध्ये उपचार घेण्यासाठी येत नसल्याने त्याचा निश्चित आकडा समजू शकत नाही. परंतु, खासगी दवाखान्यांमध्येदेखील खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या पाहायला मिळत आहे.

ताप, सर्दी, खोकला, अंग दुखणे इत्यादी आजार मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत. श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर केस पेपर काढण्यासाठीच अनेकवेळा ऑनलाइन सिस्टीम बंद असल्याचे दिसून येते. तसेच या ठिकाणी विविध आजारांसाठी डॉक्टर असूनसुद्धा अनेकवेळा डॉक्टर त्यांच्या ड्युटीच्या वेळी कर्तव्यावर हजर नसल्याचे दिसून येते. रविवारी दुपारी याबद्दल एका रुग्णाला ताप आल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, सदर ठिकाणी असलेल्या आधी परिचारिकेने ताप येणाऱ्या रुग्णाला गोळ्या देऊन उद्या सकाळी येण्यास सांगितले. यावेळी देखील त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर उपस्थित नसल्याचे दिसून आले.
अनेकवेळा एखादा रुग्ण अत्यवस्थ असेल तर त्याला तातडीने उपचाराची गरज असते. परंतु त्या ठिकाणच्या कागदी घोडे नाचवण्यामध्येच नागरिकांचा वेळ जास्त वाया जातो. सध्या तापाचे रुग्ण जास्त असल्यामुळे बहुतांश रुग्णांना रक्त तपासण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु, या ठिकाणी रक्ताचे सॅम्पल घेण्यासाठीसुद्धा कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. तसेच सकाळी 10 ते दुपारी 12 एवढ्याच वेळात रक्त तपासणीसाठी घेतले जाते. त्यानंतर येणाऱ्या रुग्णांना खासगी रक्त तपासणी करावी लागते किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागते.

याबाबत जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रफुल्ल पावसेकर यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

सुविधांसह स्वच्छतेची ऐसीतैसी
रुग्णालयात व रुग्णालयातील स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छतेची देखील ऐसी तैसी झालेली पाहायला मिळते. रुग्णांना बेडवरती अंथरण्यासाठी देण्यात येणाऱ्या बेडशीटदेखील अनेकवेळा अस्वच्छ असतात. या बेडवरती बेडशीट घालण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातात दिली जाते. रुग्णालयाचा कोणताही कर्मचारी बेडशीट घालण्यासाठी उपस्थित नसतो. काही अत्यावश्यक रुग्णांना वरच्या मजल्यावर घेऊन जायचे असल्यास त्या ठिकाणी बॉयची संख्या देखील कमी आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनाच सदर रुग्णाला घेऊन वर जावे लागते. उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांसोबत एक नातेवाईक उपस्थित असतो. परंतु, सदर माणसाला बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था रुग्णालयात नाही.
प्रशासनाचे दुर्लक्ष
श्रीवर्धनचे उपजिल्हा रुग्णालय अतिशय सुसज्ज करण्यात आलेले आहे. परंतु, या ठिकाणी असलेल्या प्रशासनाचा ढिसाळ कारभार व कर्मचाऱ्यांची कमी संख्या यामुळे रुग्णालयाचा कारभार संथ गतीने चालला आहे की काय? असेच दिसून येते. याबाबत श्रीवर्धनच्या आमदार व राज्याच्या बाल विकास व महिला मंत्री अदिती तटकरे यांनी तातडीने लक्ष द्यावे व या ठिकाणच्या रुग्णांना योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related

Tags: health newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhanshrivardhan newsShrivardhan Sub-District Hospitalsocial media newssocial news
Previous Post

गणेशोत्सवानिमित्त मूर्ती बनविण्याचे आयोजन

Next Post

वाहतूक कोंडीवर ‌‘एआय’ची नजर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

मुरूडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची वाढती मागणी
अलिबाग

मुरूडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची वाढती मागणी

March 14, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
sliderhome

उरणमधील ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा

March 14, 2026
अमली पदार्थ विकणाऱ्या तरुणाला अटक
कर्जत

अमली पदार्थ विकणाऱ्या तरुणाला अटक

March 14, 2026
जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके
sliderhome

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

March 13, 2026
आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच
sliderhome

आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच

March 13, 2026
गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ
sliderhome

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

March 13, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

वाहतूक कोंडीवर ‌‘एआय'ची नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?