• Login
Monday, March 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

पालीतील हटाळेश्वर चौकात रस्त्याची दैना

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 30, 2026
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
पालीतील हटाळेश्वर चौकात रस्त्याची दैना
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली येथील हटाळेश्वर चौकात रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, मुख्य चौकातच एक भला मोठा खड्डा पडला आहे. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, भाविक आणि स्थानिकांमध्ये नगरपंचायत कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी या परिसरातून जलवाहिनी नेण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर खड्डा केवळ मातीचा भराव टाकून बुजवण्यात आला. मात्र, त्यावर डांबरीकरण किंवा ठोस उपाययोजना न केल्यामुळे, अवजड वाहने जाऊन तसेच वाहनांच्या सततच्या वर्दळीने ही माती उखडली गेली आहे. परिणामी, या ठिकाणी आता एक खोल खड्डा तयार झाला असून, आजूबाजूला माती आणि खडी पसरली आहे.

हटाळेश्वर चौक हा पालीतील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. येथून बस, रिक्षा, दुचाकी आणि पायी चालणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. उखडलेल्या मातीमुळे दुचाकी घसरण्याचे शक्यता आहे, तर रात्रीच्या वेळी हा खड्डा न दिसल्यास मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरात पसरलेल्या धुळीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची झालेली ही दुरवस्था पाहता, नगरपंचायत प्रशासनाने केवळ मातीचा ढिगारा न टाकता, संबंधित खड्डा व्यवस्थित खडीकरण आणि डांबरीकरण करून बुजवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bense newsraigadsocial media newssocial news
Previous Post

तळोज्यात कासाडी नदीचे पुन्हा ‌‘विषारी’ रूप

Next Post

पाच्छापूर शाळेतील विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणाचा संकल्प

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

तळोज्यात कासाडी नदीचे पुन्हा ‌‘विषारी’ रूप
पनवेल

तळोज्यात कासाडी नदीचे पुन्हा ‌‘विषारी’ रूप

March 30, 2026
‌‘स्मार्ट’ सिडकोचा जुना कारभार
पनवेल

‌‘स्मार्ट’ सिडकोचा जुना कारभार

March 30, 2026
हिंद टर्मिनलमुळे शेतकऱ्यांचे रस्ते बंद
उरण

हिंद टर्मिनलमुळे शेतकऱ्यांचे रस्ते बंद

March 30, 2026
खारगाव खुर्द ग्रामपंचायतीला टाळे
म्हसळा

खारगाव खुर्द ग्रामपंचायतीला टाळे

March 30, 2026
अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक
sliderhome

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला नेपाळ सीमेवरून अटक

March 30, 2026
वाहतूक पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
माणगाव

वाहतूक पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

March 30, 2026
Next Post
पाच्छापूर शाळेतील विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणाचा संकल्प

पाच्छापूर शाळेतील विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणाचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?