• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महाराष्ट्रात वीजगळतीचे प्रमाण चिंताजनक

Krushival by Krushival
April 11, 2022
in sliderhome, पुणे
0 0
0
महाराष्ट्रात वीजगळतीचे प्रमाण चिंताजनक
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पुणे । वृत्तसंस्था ।
राज्यात उष्णतेच्या लाटांमुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ होऊन विजेचे संकट निर्माण झाले आहे. वीजचोरी किंवा इतर कारणांनी वीजनिर्मिती ते वितरण या दरम्यान होणार्‍या वीजगळतीचा हातही या संकटामागे आहे. पुणे, नागपूर, भांडुप आदी काही महावितरणचे परिमंडल वगळले तर इतर भागांमध्ये विजेची मोठया प्रमाणावर गळती होत आहे.
जळगाव परिमंडळात सर्वाधिक 26.18 टक्क्यांची गळती होत आहे. महावितरणची एकूण सरासरी वीजगळती 15.29 टक्के असून, त्यात काही प्रमाणात वाढ झालेली आहे. राज्यामध्ये महावितरणचे सर्व वर्गवारीतील सुमारे 2 कोटी 88 लाखांहून अधिक ग्राहक आहेत. सोळा परिमंडळे, 44 मंडळे, 143 विभाग आणि 638 उपविभाग मिळून राज्यात विजेचे वितरण केले जाते. या माध्यमातून दरवर्षी सुमारे एक लाख 9 हजार दशलक्ष युनिटपेक्षाही अधिक वीजग्राहकांना पुरविण्यात येते. एकूण 41 हजार 928 गावे आणि 457 शहरांना महावितरणकडून विजेचा पुरवठा केला जातो. या सर्वामध्ये विजेच्या गळतीचे प्रमाणही सर्वात महत्त्वाचे ठरते. यंदा राज्याची सरासरी वीजगळती 15.29 टक्क्यांवर आहे. मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत ती सुमारे दीड टक्क्यांनी अधिक आहे. जळगाव परिमंडळात सर्वाधिक 26.18 टक्के, त्यापाठोपाठ नांदेड परिमंडळात 25.32 टक्के, तर अकोल्यास 24.09 टक्के वीजगळती आहे. सर्वात कमी वीजगळती भांडुप परिमंडळात 6.06 टक्के, नागपूर, 8.31 टक्के, तर पुण्यात 9.32 टक्के, लातूर- 23.43, जळगाव- 21.07, औरंगाबाद- 17.54, अमरावती- 16.67, कोकण- 15.89, नाशिक- 16.95, बारामती- 14.16, गोंदिया-13.46, कोल्हापूर- 10.27, कल्याण- 9.74, इतकी वीजगळती होत आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspune news
Previous Post

शेलू स्थानकात प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर

Next Post

जिल्ह्यात लोकअदालतीचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग
sliderhome

मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग

February 13, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
Next Post

जिल्ह्यात लोकअदालतीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?